शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

कशी कराल आपल्या बाळाची 100 टक्के जेंटल केअर?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2018 3:21 PM

प्रत्येक स्त्रीला 'आई' बनायची इच्छा असते. तिच्यासाठी हा एक परिपूर्ण अनुभव असतो. बाळाला जन्म दिल्यानंतर त्या नाजूक जिवाची सर्वतोपरी काळजी घेणे तिच्यासाठी सर्वात महत्त्वाचे असते.

प्रत्येक स्त्रीला 'आई' बनायची इच्छा असते. तिच्यासाठी हा एक परिपूर्ण अनुभव असतो. बाळाला जन्म दिल्यानंतर त्या नाजूक जिवाची सर्वतोपरी काळजी घेणे तिच्यासाठी सर्वात महत्त्वाचे असते. यामध्ये तिला 'बेबी केअर प्रॉडक्ट्स्'ची सर्वाधिक मदत होते. पण नवजात बाळासाठी 'बेबी केअर प्रॉडक्ट्स' निवडताना या पाच गोष्टींची खात्रीपूर्वक काळजी घ्या.

1. प्रॉडक्ट्सची मान्यता, जागतिक-आंतरराष्ट्रीय स्तरावरील मानकं तपासा 

बाळाची त्वचा खूप नाजूक असते, विशेषतः नवजात बाळ अत्यंत नाजूक असतात. यासाठी प्रॉडक्ट्स् विकत घेतांना सर्वप्रथम त्यांचे जागतिक आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील  मानकं तपासून घ्यावे.  शिवाय, प्रॉडक्ट्सच्या चाचण्याबद्दल माहिती मिळवणे विसरू नका.  उदाहरणार्थ, जॉनसन्स बेबी केअर प्रॉडक्ट्स मधील प्रत्येक घटकाची (तत्त्व) तपासणी 12 महिन्यांपर्यंत केली जाते. जगभरातील जवळपास 5.5 लाख लोकांनी तपासणी केल्यानंतर आणि 8000 वैद्यकीय चाचण्या पूर्ण केल्यानंतरच त्यांचे प्रॉडक्ट्स बाजारात आणले जातात. 

2. प्रॉडक्ट्स नवजात बाळावर वापरायला सुरक्षित आहेत का?

नवजात बाळाच्या शरीरातील स्नायू आणि त्वचा कालांतराने मजबूत होते. यामुळे जे प्रॉडक्ट्स तुम्ही विकत घ्यायचा विचार करत आहात, ते बाळाच्या आरोग्याच्या दृष्टीने योग्य आहेत ,याची खात्री करुन घ्या. काही प्रॉडक्ट्सवर हॉस्पिटल्स देखील विश्वास ठेवतात. जसे की  जॉनसन्स टॉप-टू-टो/ top-to-toe™ वॉश जगभरातील विविध हॉस्पिटल्सची पहिली पसंत आहे. बाळाच्या जन्मानंतर त्याला/तिला या वॉशनेच आंघोळ घातली जाते. 

3. प्रॉडक्ट्समुळे बाळाच्या त्वचेची जळजळ होता कामा नये 

कुठलेही प्रॉडक्ट्स विकत घेतांना त्याच्या उपयोगाने बाळाच्या त्वचेची किंवा डोळ्यांची जळजळ होणार नाही किंवा त्यांना इजा होणार नाही याची काळजी घ्यावी. त्वचे इतकीच बाळाच्या डोळ्यांचीही काळजी घेणे आवश्यक आहे. जॉनसन्स नो मोर टीयर्स ™ [No More Tears ™]शॅम्पू लहान मुलांसाठी अगदी योग्य आहे कारण यामुळे त्यांच्या डोळ्यांची जळजळ  होत नाही. 

प्रॉडक्ट्स मध्ये कोणतेही रंग वापरल्या गेले नाही आहेत हे देखील तपासणे अत्यावश्यक आहे. मुलांना अॅलर्जी होईल, अशी कोणतीही वस्तू बेबी प्रॉडक्ट्समध्ये नसावी. जॉनसन्सचे सर्व प्रॉडक्ट्स हायपो-अॅलर्जेनिक [Hypoallergenic] असल्यामुळे मुलांना अॅलर्जी होण्याची भीती कमी असते.

4. बेबी केअर प्रॉडक्ट्समधील सुगंधाचीही चाचणी झालेली असावी 

बेबी केअर प्रॉडक्ट्स मधील सुगंध मुलांकरिता आल्हाददायक ठरतो. शिवाय, यामुळे बाळाच्या विकासाच्या दृष्टीनेही प्रचंड मदत होते. पण प्रॉडक्ट्समधील सुगंध बाळाच्या आरोग्याकरिता सुरक्षित आहे किंवा नाही, याची सुद्धा काळजी घेणं आवश्यक आहे. जॉनसन्समध्ये वापरण्यात आलेला सुगंध केवळ मनमोहकच नाही तर त्याला  International Fragrance Association/ इंटरनॅशनल फ्रेगन्स असोसिएशन कडून मान्यता देखील देण्यात आली आहे.  

5.  प्रॉडक्ट्समध्ये आवश्यकच गोष्टी असाव्यात  

आजची आई बेबी प्रॉडक्ट्स मध्ये वापरण्यात येणाऱ्या प्रिझरव्हेटिव्हज/परिरक्षकां बद्दल सांशक असते. पण नवीन जॉनसन्स प्रॉडक्ट्स मध्ये पॅराबेन, सल्फेट किंवा थॅलेटचे अंश नसतात. म्हणूनच आजची आई  आपल्या बाळासाठी निर्धास्तपणे जॉनसन्स प्रॉडक्ट्स ची निवड करू शकते. आणि अशा प्रकारे योग्य प्रॉडक्ट्सची निवड करुन तुम्ही आपल्या बाळाला पहिल्या दिवसापासून देऊ शकता 100 टक्के जेंटल केअर

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सnew born babyनवजात अर्भक