शहरं
Join us  
Trending Stories
1
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
2
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
3
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
4
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
5
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
6
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
7
राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...
8
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
9
ICC WTC Points Table : टीम इंडियापेक्षा लंका भारी! दक्षिण आफ्रिकेची दुसऱ्या स्थानावर झेप
10
सावधान! डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? 'या' ३ मोठ्या जोखमींमुळे पैसे बुडण्याची शक्यता
11
प्रेमासाठी ओलांडल्या देशासह धर्माच्या सीमा; पाकिस्तानी तरुणावर जडला भारतीय महिलेचा जीव
12
बिहारमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; मंत्रिमंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला?
13
पत्नीच्या नावाने म्युच्युअल फंडात SIP करताय? टॅक्स स्लॅब आणि 'कॅपिटल गेन्स'चे नियम स्पष्ट समजून घ्या!
14
जबरदस्तीची मिठी अन् दोन वेळा Kiss...! प्रसिद्ध ज्वेलर्सच्या मुलाचं घाणेरड कृत्य; व्हिडिओ व्हायरल
15
भारताचा लाजिरवाणा पराभव! आफ्रिकेने हरवल्यानंतर उपकर्णधार पंत म्हणतो- "आज झालेला पराभव...
16
दिल्ली स्फोट प्रकरण: डझनभर डॉक्टरांचे फोन बंद; 'अल फलाह' विद्यापीठातील मोठे नेटवर्क उघड
17
IND vs SA : आम्ही जिंकलो असतो तर...! लाजिरवाण्या पराभवानंतर नेमकं काय म्हणाले कोच गौतम गंभीर?
18
‘वंदे भारत’च्या मदतीला TATA कंपनी? ट्रेन बांधणीत ठरणार गेम चेंजर! ‘मेक इन इंडिया’ वेग घेणार
19
टीम इंडियासमोर दक्षिण आफ्रिकेची कमाल! 'लो स्कोअरिंग' टेस्टमध्ये बेस्ट कामगिरीसह मारली बाजी
20
“काही ठिकाणी महायुती झाली, कुठे नाही, परवापर्यंत सगळे समजेल”: CM फडणवीसांनी केले स्पष्ट
Daily Top 2Weekly Top 5

Pregnancy दरम्यान स्ट्रेसपासून बचाव करण्याचे सोपे उपाय!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2019 10:38 IST

प्रेग्नन्सी दरम्यान महिलांनी तणावाला दूर ठेवावं. कारण ताण करून घ्याल तर गर्भधारणेदरम्यान केवळ शारीरिक आणि मानसिक थकवाच नाही तर गंभीर स्थिती झाली तर मिसकरेजचं कारणही ठरू शकतं.

(Image Credit : cbsnews.com)

प्रेग्नन्सी दरम्यान महिलांनी तणावाला दूर ठेवावं. कारण ताण करून घ्याल तर गर्भधारणेदरम्यान केवळ शारीरिक आणि मानसिक थकवाच नाही तर गंभीर स्थिती झाली तर मिसकरेजचं कारणही ठरू शकतं. त्यामुळे तणावापासून दूर राहण्यासाठी प्रेग्नन्ट महिलांनी सर्व प्रयत्न करावेत. तणावापासून स्वत:ला दूर ठेवण्यासाठी आम्ही तुम्हाला काही टिप्स देणार आहोत. ज्यांनी तुम्हाला नक्कीच फायदा होईल.

अ‍ॅक्टिव रहा

(Image Credit : hawaiipacifichealth.org)

आजकालच्या लाइफस्टाईलमध्ये आपण सगळेच फिजिकली फार जास्त अ‍ॅक्टिव राहतो. कारण आता आपल्याकडे जास्त  काम बसून किंवा उभं राहून केलं जातं. अशात शरीराला ऊर्जावान ठेवण्यासाठी तज्ज्ञांच्या सल्ल्याने वेगवेगळ्या एक्सरसाइज आणि वॉक करा. गर्भवती महिलांनी स्वत:ला सुरूवातीच्या दिवसात फिजिकली अ‍ॅक्टिव ठेवलं पाहिजे. याने त्यांना डिलिव्हरीवेळी येणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या शारीरिक आणि मानसिक अडचणींचा सामना करण्यास मदत मिळते.

डाएटची घ्या पुरेशी काळजी

(Image Credit : esme.com)

प्रेग्नन्सी दरम्यान महिलांच्या शरीरात हार्मोनल बदल आधीच्या तुलनेत अधिक प्रमाणात होतात. असात गरजेचं आहे की, तुम्ही आहारातून मिळणाऱ्या पोषक तत्वांवर लक्ष द्यावं. डॉक्टरने सुचवलेल्या सर्वच पदार्थांचं आणि औषधांचं सेवन वेळेवर करा. फळं आणि डाळी जास्तीत जास्त सेवन करा.

तुमची आरामाचा वेळ

(Image Credit : lifealth.com)

प्रेग्नन्सीदरम्यान तुम्ही झोपेचीही पूर्ण काळजी घेतली पाहिजे. तज्ज्ञांचं मत आहे की, जर गर्भवती महिला पुरेशी झोप घेतील तर याचा सकारात्मक प्रभाव बाळाच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावरही पडतो. याने बाळाच्या विकासात मदत मिळते. सोबतच महिलांचं शरीरही यादरम्यान होणाऱ्या वेदना सहन करण्यासाठी सक्षम होतं.हार्मोनल लेव्हल योग्य राहतं. त्यासाठी चांगली आणि पुरेशी झोप घेतली पाहिजे.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स