शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

High Cholesterol कमी करण्यासाठी रामबाण उपाय आहे ही डाळ, जाणून घ्या कसं करावं सेवन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2022 11:31 IST

High Cholesterol : जर बॅड कोलेस्ट्रॉल वाढलं तर तुम्हाला धोका निर्माण होऊ शकतो. अशात कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी एक डाळ फार महत्वाची ठरू शकते.

Moong Dal For High Cholesterol : वाढलेल्या कोलेस्ट्रॉलमुळे शरीरात अनेक समस्या निर्माण होतात. लठ्ठपणा, हाय ब्लड प्रेशर, डायबिटीज, हार्ट अटॅक, कोरोनरी आर्टरीज  डिजीज आणि ट्रिपल वेसल डिजीजचा धोका निर्माण होतो. अशात शरीरात बॅड कोलेस्ट्रॉल वाढूच न देणे हा बेस्ट उपाय आहे. जर बॅड कोलेस्ट्रॉल वाढलं तर तुम्हाला धोका निर्माण होऊ शकतो. अशात कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी एक डाळ फार महत्वाची ठरू शकते.

आरोग्यासाठी फायदेशीर आहे मूगडाळ

आरोग्याच्या दृष्टीने आपल्या रोजच्या आहारात डाळींना फार महत्व आहे. सामान्यपणे डाळींचा वापर आपल्याला प्रोटीन मिळवण्यासाठी केला जातो. मात्र, डाळी कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठीही फायदेशीर असतात. आज आम्ही तुम्हाला मूगडाळीच्या फायद्यांबाबत सांगणार आहोत. मूगाची डाळ दोन प्रकारे खाल्ली जाऊ शकते. एक म्हणजे सालीसहीत आणि दुसरं म्हणजे साल काढून.

कसं करावं सेवन?

जर तुम्हाला कोलेस्ट्रॉल कमी करायचं असेल तर भिजवलेले मूग खा. यासाठी हिरवे मूग पाण्यात भिजवून ठेवा आणि दुसऱ्या दिवशी स्वच्छ करून खाऊन घ्या. तुम्हाला टेस्ट हवी असेल तर मोड आलेल्या मुगात तुम्ही मीठ, कांदा टाकूनही खाऊ शकता.

कोलेस्ट्रॉल होणार कमी

मूगडाळीत हायपोकोलेस्ट्रोलेमिया कमी करणारे गुण असतात. हेच कारण आहे की, जास्तीत जास्त हेल्थ एक्सपर्ट हिरवे मूग भिजवून खाण्याचा सल्ला देतात. काही आठवडे याचं नियमित सेवन केलं तर रक्तातून बॅड कोलेस्ट्रॉल कमी होईल.

कंट्रोलमध्ये राहणार ब्लड प्रेशर

अर्थातच जेव्हा मूग डाळीने कोलेस्ट्रॉलचं प्रमाण कमी होईल तेव्हा नसांमध्ये ब्लॉकेजही कमी होईल. ज्यामुळे ब्लड फ्लो योग्यप्रकारे सुरू राहील. तसेच हाय ब्लड प्रेशरची समस्याही तुमच्यापासून दूर राहील.

टॅग्स :Heart DiseaseहृदयरोगHealth Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य