शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांची सरकारमधून बाहेर पडण्याची तयारी?; 'वर्षा'वरील बैठकीत दादा संतापले, दानवेंचा दावा
2
डॉ. मुजम्मिलच्या डायरीतून समोर आलं मोठं गुपित, 'कोड वर्ड'मध्ये लिहिला होता दहशतीचा प्लॅन! आणखी 25 नावं समोर
3
पार्थ पवारांच्या कंपनीला सूट द्यायची आहे का? बावनकुळेंच्या प्रश्नामुळे मुद्रांक शुल्क विभागच संभ्रमात
4
CM देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे एकाच मंचावर येणार; दोघांची भेट लक्षवेधी ठरणार
5
तहसीलदार पदावरून ४ वेळा निलंबन; ‘कामाची’ सवय असलेले सूर्यकांत येवले लाच प्रकरणांतही आघाडीवर
6
दिल्लीत स्फोटापूर्वी मशिदीत गेला होता दहशतवादी डॉ. उमर नबी; स्फोटाच्या आधीचे सीसीटीव्ही समोर
7
अल-कायदाचा माजी कमांडर; व्हाईट हाऊसमध्ये अल-शरा आणि डोनाल्ड ट्रम्प यांची ऐतिहासिक भेट
8
“बूट फेकीसारख्या घटना पुन्हा घडू नये यासाठी काय उपाय करता येईल?”; सुप्रीम कोर्टाचा सवाल
9
कर्तव्यनिष्ठेला सलाम! कुशीत बाळ अन् हातात मशीन... आई करतेय कंडक्टरचं काम; 'ती'चा संघर्ष
10
'या' सरकारी बँकेचा ग्राहकांना मोठा दिलासा; घर घेण्याच्या विचारात असाल तर, पाहा काय आहेत नवे दर?
11
Delhi Blast : व्हाईट कॉलर टेरर मॉड्यूल! दिल्ली स्फोट प्रकरणात आणखी एका डॉक्टरला घेतलं ताब्यात
12
PAK vs SL: पाकिस्तानात स्फोट, श्रीलंकन क्रिकेटर मायदेशी परतण्याची भीती, PCBचा मोठा निर्णय
13
Delhi Blast: दिल्ली बॉम्बस्फोटातील कारची ११ वर्षात ५ वेळा विक्री; खरा मालक कोण, शेवटचा व्यवहार कधी झाला?
14
नगरपरिषद निवडणुकीत नवी समीकरणे; बहुजन विकास आघाडी अन् मनसेची युती होणार? नेते म्हणाले...
15
Children's Day 2025: सुकन्या समृद्धी ते म्युच्युअल फंड SIP पर्यंत; बालदिनी तुमच्या मुलांना द्या खास आर्थिक गिफ्ट, जाणून घ्या स्कीम्स
16
बॉलिवूडच्या 'भट' कुटुंबात कटुता!, आलियाने सख्ख्या काकाला बोलवलं नाही लग्नाला अन् राहालाही नाही भेटवलं, मुकेश भट यांचा खुलासा
17
अंजली दमानियांकडून राजीनाम्याची मागणी; मला योग्य वाटेल ते मी करेन, अजित पवारांची प्रतिक्रिया
18
'अमेरिकन कामगारांना ट्रेन करा आणि घरी जा...' ट्रम्प प्रशासनाचं नवीन फर्मान; भारतीय IT अभियंते चिंतेत
19
"हिंदीतील लॉबीने मला स्वीकारलं नाही...", अजिंक्य देव स्पष्टच बोलले; अजय-सनीचं घेतलं नाव
20
डरानेवालो को डराओ! 'शिवतीर्थ'समोर बॅनरबाजी; उत्तर भारतीय सेनेने मनसे प्रमुख राज ठाकरेंना डिवचलं

Health : फॅमिली प्लॅनिंगसाठी कोणते वय योग्य ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2017 13:52 IST

बरेच सेलेब्स खूप उशिराने फॅमिली प्लॅनिंग करताना दिसतात. मात्र फॅमिली प्लनिंग योग्य वेळी केली नाही तर बऱ्याच समस्यांना तोंड द्यावे लागते, असे एका संशोधनातून स्पष्ट झाले आहे.

लग्नानंतर काही दिवसांनी कपल लगेच फॅमिली प्लॅनिंगचा विचार करु लागते. मात्र फॅमिली प्लॅनिंग करताना योग्य वेळ आणि योग्य वय माहित असणे तेवढेच आवश्यक आहे. बऱ्याचदा योग्य जीवनसाथी किंवा करियर निवडण्याच्या प्रयत्नात वयाची ३० ते ३२ वर्ष पूर्ण होतात. सेलिब्रिटींचा विचार केला तर बरेच सेलेब्स खूप उशिराने फॅमिली प्लॅनिंग करताना दिसतात. मात्र फॅमिली प्लनिंग योग्य वेळी केली नाही तर बऱ्याच समस्यांना तोंड द्यावे लागते, असे एका संशोधनातून स्पष्ट झाले आहे. संशोधनात साधारण २५ ते २७ हा काळ फॅमिली प्लॅनिंगसाठी योग्य काळ मानला गेला आहे. जरी ३० ते ३२ वय झाले तरी चिंता करू नये. मात्र एक वेळ जर तुम्ही आई बनला असाल तर, दुसऱ्या बाळाच्या वेळी दोन मुलांमध्ये फार अंतर ठेऊ नका. असे करणे बाळ आणि आईसाठी काहीसे धोकादायक असते. म्हणूनच अशा वेळी चान्स घेताना काही काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. आपले वय ३० वर्ष पूर्ण झाले असेल किंवा त्याच्या आसपास असाल आणि तुम्ही फॅमिली वाढविण्याचा करीत असाल तर काही हरकत नाही. या वयातही गरोदर राहणे फारसे अवघड नसते. ३२ व्या वर्षीही तुम्ही आरामात आई-वडील बनू शकता. पण, तुम्ही जर ३५ शी नंतर हा विचार करत असाल तर, काही प्रमाणात धोकादायक असल्याचे संशोधनात म्हटले आहे. कारण या वयात शरीरात विशेष बदल झालेले असतात. त्यामुळे हे बदल गर्भधारणा आणि बाळंतपणासाठी अनुकूल असतातच असे नाही. त्यामुळे तुम्ही चान्स घेत असाल तर, काहीसे रिस्की ठरू शकते. शिवाय वयाच्या ३५ नंतर जुळी बाळे जन्माला येण्याचाही संभव असतो. तरीही या वयात जर तुम्ही आई-बाबा होण्याचा विचार करता आहात तर, तुम्हाला तुमची जीवनशैली बदलणे गरजेचे ठरते.   जर तुम्ही ४० व्या वर्षी आई-वडील होण्याचे स्वप्न पाहात असाल तर, या वया गर्भवती राहण्याचे प्रमाण बरेच कमी आहे. या काळात गर्भवती महिलांना उच्चरक्तदाबाचा त्रास होण्याचा संभव असतो. जो होणाऱ्या बाळाच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकते. म्हणूनच योग्य वेळी निर्णय घ्या आणि तुम्हाला कोणत्या वयात आई-बाबा व्हायचे आहे याचा निट विचार करा.  Source : india.com