शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

काही मिनिटांत शरीरातून निघून जाईल 'पोल्यूशन', बाबा रामदेव यांनी सांगितलं जबरदस्त 'सोल्यूशन'

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2024 17:56 IST

बाबा राम देव (Baba Ramdev) यांनी एक जबरदस्त उपाय सांगितला आहे. जो काही मिनिटांत शरीरातील प्रदुषणाचा सफाया करून रेडिएशन, टॉक्सिन बाहेर काढेल.

दिल्लीपासून ते मुंबईपर्यंत अनेक शहरांमध्ये नागरिकांना प्रदूषणाच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. प्रदूषणापासून आपला बचाव करण्यासाठी लोक मास्कचा वापर करतानाही दिसतात. प्रदूषित हवेमुळे, त्यात असलेले पोल्यूटेन्ट्स आपल्या फुफ्फुसात जातात आणि ब्लड स्ट्रीममध्ये पहोचून खोकला, डोळ्यांची जळजळ आदी समस्या निर्माण होतात. यामुळे विविध रेस्पिरेटरी आणि लंग्सचे आजार होऊ शकतात. अनेक वेळा तर यामुळे कॅन्सरही होऊ शकतो.  नुकत्याच झालेल्या एका अभ्यासानुसार, यामुळे ब्रेनचे फंक्शन्सदेखील डिस्टर्ब होऊ शकते. हवा प्रदुषणामुळे स्ट्रोक, हार्ट डिसीज, COPD, लंग्स कॅन्सर, न्युमोनिया, मोतीबिंदू, टाइप 2 डायबिटीज, ल्यूकेमिया आणि फॅटी लिव्हर डिसीज सारखे घातक आजारही होऊ शकतात. यातच बाबा राम देव (Baba Ramdev) यांनी एक जबरदस्त उपाय सांगितला आहे. जो काही मिनिटांत शरीरातील प्रदुषणाचा सफाया करून रेडिएशन, टॉक्सिन बाहेर काढेल.

बाबा रामदेव यांचा उपाय -दुधी भोपळ्याचं ज्यूस -बाबा राम देव यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनलवर शरीरातून प्रदूषण काढून टाकण्याचा एक जबरदस्त उपाय सांगितला आहे. त्यांनी म्हटले आहे की, दुधी भोपळ्याचे ज्यूस प्यायल्याने प्रदूषित कण शरीरातून बाहेर पडतात. भोपळ्याचे सूप अथवा ज्यूस बनवून घेणे फायदेशीर ठरते. आपण यात, चवीसाठी आवळा, धणे, पालक आणि मेथीही टाकू शकता. यामुळे रसाचे पौष्टिक मूल्यही वाढते आणि नैसर्गिकरित्या आपले शरीर डिटॉक्सिफाय होते.

गोधन अर्क -पेठ्याचे ज्यूसही प्रदूषण स्वच्छ करण्यासाठी उपयुक्त असल्याचे बाबा राम देव यांनी म्हटले आहे. हे देखील आपल्या शरीरातून प्रदूषण बाहेर काढते. याशिवाय गोधन अर्क प्यायल्यानेही शरीरातील सर्व प्रकारची विषारी द्रव्ये बाहेर पडतात. यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सूजही दूर होते. गोधन अर्क खराब कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यासही उपयुक्त आहे. ते प्यायल्याने लठ्ठपणा देखील कमी होऊ शकतो.

(टीप - प्रिय वाचक, ही माहिती केवळ घरगुती उपचार, उपाय आणि सर्वसामान्य माहितीच्या आधारे देण्यात आली आहे. आपण आरोग्याशी संबंधित कुठलीही गोष्ट आमलात आणण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यायला हवा.)

टॅग्स :Baba Ramdevरामदेव बाबाHealth Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्यpollutionप्रदूषण