HEALTH : आपणही रोज जीभ साफ करीत नाही का? होऊ शकतो हा आजार !
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2017 12:58 IST2017-04-24T07:28:26+5:302017-04-24T12:58:26+5:30
जर आपणही जीभेची सफाई करतच नसाल तर आपले दात ढिसूळ होऊन वयाच्या अगोदर तुटूही शकतात. शिवाय जीभेची सफाई न केल्याने बॅक्टेरियांचे तोंडात माहेरघर बनते ज्याकारणाने दात आणि हिरड्यांचे आरोग्य खराब होते.

HEALTH : आपणही रोज जीभ साफ करीत नाही का? होऊ शकतो हा आजार !
ज आपणही जीभेची सफाई करतच नसाल तर आपले दात ढिसूळ होऊन वयाच्या अगोदर तुटूही शकतात. शिवाय जीभेची सफाई न केल्याने बॅक्टेरियांचे तोंडात माहेरघर बनते ज्याकारणाने दात आणि हिरड्यांचे आरोग्य खराब होते.
तसेच जास्त वेळ ब्रश केल्यानेही ही समस्या समोर उद्भवू शकते. कित्येकदा आपण पाहिले असेल की, ब्रश करतेवेळी अचानक तोंडातून रक्त यायला लागते. विशेष म्हणजे या समस्येकडे बहुतेकजण दुर्लक्ष करतात. हिरड्यांमधून रक्त जीभेची सफाई न केल्यानेही येते. जीभेची सफाई न केल्याने आणि बॅक्टेरियाच्या कारणाने
स्वाद ग्रंथीवरदेखील प्रभाव पडतो. अशावेळी कोणत्याही पदार्थ आपणास चविष्ट लागत नाही. कित्येकदा जीभेची सफाई न केल्याने तोंडात छालेदेखील पडतात. ज्यामुळे आपणास खूप त्रास होतो. शिवाय जीभेची सफाई न केल्याने तयार झालेल्या बॅक्टेरियांमुळे तोंडाची दुर्गंधी येते.