शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींना सुनावले खडेबोल  
2
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
3
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
4
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
5
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
6
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
7
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
8
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
9
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
10
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
11
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
12
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
13
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
14
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
15
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली
16
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
17
ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी
18
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
19
"सचिन माझ्या मुलाचा बाप...", महिलेने दाखवला DNA रिपोर्ट; राजा रघुवंशीच्या घरात भलताच वाद
20
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video

सरळऐवजी उलटं धावून स्वत:ला ठेवा फीट, जाणून घ्या बॅकवर्ड रनिंगचे फायदे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2022 15:12 IST

आज सगळ्यात जास्त लोक हेल्थसाठी रनिंग करतात. पण जर तुम्हाला कुणी सांगितलं की, तुम्ही सरळ धावण्याऐवजी उलट्या दिशेने धावून फिटनेस अधिक चांगली ठेवू शकता तर तुम्ही काय म्हणाल?

Backward Running Benefits  : आजच्या बिझी लाइफमध्ये सगळेच आपली हेल्थ आणि वेलनेस मेंटेन ठेवण्यासाठी प्रयत्न करतात. अशात कुणी योगा क्लासेस जॉइन करतात तर कुणी फिटनेससाठी एरोबिक्स करतात. पण फिटनेससाठी सगळ्यात फेमस पद्धत म्हणजे रनिंग. रनिंग वेटलॉससाठी सगळ्यात चांगली मानली जाते.

आज सगळ्यात जास्त लोक हेल्थसाठी रनिंग करतात. पण जर तुम्हाला कुणी सांगितलं की, तुम्ही सरळ धावण्याऐवजी उलट्या दिशेने धावून फिटनेस अधिक चांगली ठेवू शकता तर तुम्ही काय म्हणाल? चला जाणून घेऊ बॅकवर्ड रनिंग काय आहे.

काय आहे बॅकवर्ड रनिंग?

एव्हरी डे हेल्थनुसार, बॅकवर्ड रनिंगमध्ये फॉरवर्ड रनिंगने मसल्सची वेगळी मुव्हमेंट होते. बॅकवर्ड रनिंगमध्ये नॉर्मल पेक्षाही जास्त कोऑर्डिनेशनची गरज असते. त्यामुळे मेंदूवरही चांगली प्रभाव पडतो.

बॅकवर्ड रनिंगचे फायदे

एक्सपर्ट्सनुसार बॅकवर्ड रनिंगने एथलीट्समध्येही बरेच बदल बघण्यात आले आहेत. जेव्हा बऱ्याच महिन्यांपासून फॉरवर्ड रनिंग करत असलेल्या एथलिट्सला बॅकवर्ड रनिंग करण्यास सांगण्यात आलं, तेव्हा त्यांचे रनिंग  पॅटर्न बदलला आणि आधीपेक्षा चांगला झाला. काही रिसर्चेसनुसार, बॅकवर्ड रनिंगने फॉरवर्ड रनिंगच्या तुलनेत जास्त वजन कमी झालं.

कुणी करावी बॅकवर्ड रनिंग?

असे कोणतेही व्यक्ती ज्यांच्या गुडघ्यात वेदना आहेत आणि ते रिकव्हरी मोडवर आहेत ते बॅकवर्ड रनिंगच्या माध्यमातून आपले गुडघे आधीपेक्षा जास्त मजूबत करू शकता. अशाप्रकारे रनिंग करून त्यांना फायदा मिळू शकतो. पण असं करण्याआधी त्यांनी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा.

टॅग्स :Fitness Tipsफिटनेस टिप्सHealth Tipsहेल्थ टिप्सWeight Loss Tipsवेट लॉस टिप्स