शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

बहुगुणी आले! पावसाळ्यात 'या' गंभीर समस्या दूर करतं चुटकीसरशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2022 15:00 IST

जाणून घेऊया पावसाळ्यात आल्याचे सेवन करणे किती फायदेशीर आहे आणि आपण त्याचा (Health Benefits Of Ginger During Monsoon) वापर कसा करू शकतो.

पावसाळा आणि वातावरण बदलामुळे विविध आजार सुरू होतात. व्हायरल इन्फेक्शनमुळे सर्दी, घसादुखी, ताप खोकला किंवा त्वचेशी संबंधित समस्या सुरू होतात. अनेकांना डेंग्यू, मलेरिया होण्याचीही भीती असते. यासाठी घरगुती उपाय म्हणून आलं उपयोगी ठरतं.

हेल्थलाइनच्या माहितीनुसार आलं अँटी-इंफ्लेमेटरी, अँटी-फंगल आणि अँटी-ऑक्सिडंट गुणधर्मांनी समृद्ध आहे, ज्यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती वाढते आणि अनेक रोगांपासून संरक्षण देखील होते. जाणून घेऊया पावसाळ्यात आल्याचे सेवन करणे किती फायदेशीर आहे आणि आपण त्याचा (Health Benefits Of Ginger During Monsoon) वापर कसा करू शकतो.

सर्दी-खोकला -पावसाळ्यात खोकला आणि सर्दी ही एक सामान्य गोष्ट आहे. अशा परिस्थितीत जेवणात आल्याचा जास्त वापर केल्यास किंवा रात्री झोपताना दुधात आलं मिसळून प्यायल्यास खोकला आणि सर्दीपासून आराम मिळतो.

सांधेदुखी कमी करतंपावसाळ्यात अनेकदा सांधेदुखीची तक्रार असते. अशा परिस्थितीत पेन किलर घेण्याऐवजी आल्याच्या तेलानं मसाज केल्यास खूप फायदा होईल. जर तुम्ही जेवणात आल्याचं सेवन केलं तर त्यात असलेल्या दाह-विरोधी गुणधर्मामुळे सूज कमी होऊन वेदना कमी होतात.

केसांमधील कोंडा काढून टाकतंपावसाळ्यात केस वारंवार ओले राहिल्यानं कोंड्याची समस्या वाढते. अशा वेळेस तुम्ही 2 चमचे किसलेलं आलं घ्या आणि त्यात 3 चमचे ऑलिव्ह तेल घाला. आता त्यात लिंबाचा रस घाला आणि केसांच्या मुळांना लावा. 15 मिनिटांनंतर केस सौम्य शाम्पूने धुवा. असं आठवड्यातून दोनदा केलं तर कोंड्याची समस्या दूर होईल.

त्वचेवरील मुरुमं, पुरळ निघून जाईल -पावसाळ्यात हवेतील आर्द्रता वाढल्यानं त्वचा चिकट होते आणि मुरुम, पुरळ येणं अशा समस्या निर्माण होतात. यामध्ये आल्यामधील अँटिसेप्टिक आणि क्लींजिंग एजंट मुरुमांपासून मुक्त होण्यास मदत करू शकतात. यासाठी चहा, इतर काढे किंवा भाजीमध्ये तुम्ही आल्याचा वापर करू शकता.

पचनास मदत करतंपावसाळ्यात अन्नातून विषबाधा (Food Poisoning) होण्याची समस्या मोठ्या प्रमाणात वाढते. मेडिकल न्यूज बुलेटिननुसार, जर दररोज कच्च्या आल्याचं सेवन केलं तर, पचन सुधारतं. एवढंच नाही तर, गॅससारख्या समस्याही दूर होऊ शकतात.

तोंडाच्या संसर्गास प्रतिबंध कराआल्यामध्ये अँटी-फंगल आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात जे तोंडाच्या संसर्गापासून बचाव करण्यास मदत करतात. हे हिरड्यांचे संक्रमण रोखण्यास देखील मदत करते.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स