रेडक्रॉसमध्ये मोफत अस्थिरोग निदान शिबिर

By Admin | Updated: May 8, 2014 22:06 IST2014-05-08T22:06:31+5:302014-05-08T22:06:31+5:30

नाशिक : जागतिक रेडक्रॉस दिनानिमित्त इंडियन रेडक्रॉस सोसायटी व डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय, भौतिकोपचार महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या शुक्रवारी मोफत अस्थिरोग निदान व हाडांचा ठिसुळपणा शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सदरचे शिबिर रेडक्रॉस सोसायटी येथे सकाळी १० ते १ या वेळेत होणार असून, अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. प्रशांत भुतडा हे रुग्णांची तपासणी करून मार्गदर्शन करणार आहेत. तरी सदर शिबिराचा गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मेजर पी. एम. भगत यांनी केले आहे.

Free Osteoporosis Diagnosis Camp in Red Cross | रेडक्रॉसमध्ये मोफत अस्थिरोग निदान शिबिर

रेडक्रॉसमध्ये मोफत अस्थिरोग निदान शिबिर

शिक : जागतिक रेडक्रॉस दिनानिमित्त इंडियन रेडक्रॉस सोसायटी व डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय, भौतिकोपचार महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या शुक्रवारी मोफत अस्थिरोग निदान व हाडांचा ठिसुळपणा शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सदरचे शिबिर रेडक्रॉस सोसायटी येथे सकाळी १० ते १ या वेळेत होणार असून, अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. प्रशांत भुतडा हे रुग्णांची तपासणी करून मार्गदर्शन करणार आहेत. तरी सदर शिबिराचा गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मेजर पी. एम. भगत यांनी केले आहे.

Web Title: Free Osteoporosis Diagnosis Camp in Red Cross

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.