शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
2
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
3
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
4
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
5
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
6
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
7
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
8
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
9
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
10
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
11
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
12
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
13
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
14
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
15
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
16
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
17
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
18
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
19
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
20
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
Daily Top 2Weekly Top 5

मानसिक आरोग्यासाठी 'या' पदार्थांना नाही म्हणाल तर आयुष्यभर पस्तावाल; फायदे वाचून व्हाल चकित!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2021 13:00 IST

आपण शरीर स्वास्थ्यासाठी अनेक गोष्टी खातो. पण मानसिक स्वास्थ्य आणि मेंदुच्या आरोग्यासाठी काय करतो? याचं उत्तर तुमच्याकडे नसेल तर पुढील माहिती ही तुमच्यासाठीच आहे.

आपण शरीर स्वास्थ्यासाठी अनेक गोष्टी खातो. पण मानसिक स्वास्थ्य आणि मेंदुच्या आरोग्यासाठी काय करतो? याचं उत्तर तुमच्याकडे नसेल तर पुढील माहिती ही तुमच्यासाठीच आहे. उत्तम मानसिक स्वास्थ्य व स्मरणशक्तीसाठी तुम्ही खालील पदार्थांचा आहारात समावेश करू शकता.

कडधान्य आणि सुकामेवा : मूठभर बियाणे आणि सुकामेवा तुमची स्मरणशक्ती सुधारण्यास मदत करू शकतात. भोपळ्याच्या बियांमध्ये जस्त भरपूर प्रमाणात असते जे तुमची स्मरणशक्ती वाढवण्यासाठी मोठी भूमिका बजावते. मेंदूच्या आकाराचे अक्रोड हे ओमेगा -3 आणि मेंदूच्या कार्यासाठी महत्वाचे असलेले इतर आवश्यक पोषक घटकांचे चांगले स्त्रोत आहे. सूर्यफूल बियाणे व्हिटॅमिन ई चे चांगले स्रोत आहेत. अगदी शेंगदाण्यात व्हिटॅमिन ई असते, जे एक शक्तिशाली अँटिऑक्सिडेंट आहे.

हिरव्या भाज्या : ब्रोकोली, पालक, शेपू, मेथी असा हिरव्या भाज्यांमध्ये लोह, जीवनसत्त्वे ई, के आणि बी 9 (फोलेट) समृध्द असते आणि मेंदूच्या पेशींच्या विकासासाठी व्हिटॅमिन सी सारख्या फायटोन्यूट्रिएंट्स महत्वाच्या असतो. व्हिटॅमिन के मानसिक सतर्कता वाढवण्यासाठी उपयुक्त मानले जाते.

अवोकॅडो : व्हिटॅमिन ई मध्ये समृद्ध, अवोकॅडोमध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट्स असतात. जे मेंदूला निरोगी आणि सतर्क ठेवण्यास मदत करतात. क्रिमी अवोकॅडो देखील अल्झायमरचा धोका कमी करण्याशी मदत करतो.

धान्य : संपूर्ण धान्य हे उर्जेचे शक्तीस्थान मानले जाते आणि आपल्याला अधिक चांगले लक्ष केंद्रित करण्यास मदत करते. फायबर युक्त संपूर्ण धान्याचे सेवन केल्याने शरीराला ऊर्जा मिळते, जे मेंदूला योग्यरित्या कार्य करण्यास मदत करते आणि आपल्याला सतर्क ठेवते.

ब्रेकफास्ट: ब्रेकफास्टमध्ये प्रथिने, कार्बोदके व साखर यांचे प्रमाण संतुलित असावे. फळे, भाज्या यांचा आहारात शक्यतो समावेश करावा. आहारात नैसर्गिक भाजीपाला, फळे, धान्य यांचा वापर करावा. सकाळी एक चमचा गायीचे तूप व एक कप गायीचे दूध घेणे गरजेचे आहे.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सHealthy Diet Planपौष्टिक आहार