शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
2
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
3
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
4
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
5
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
6
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
7
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
8
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
9
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
10
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
11
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
12
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
13
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
14
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
15
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
16
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
17
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
18
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
19
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
20
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...

परफेक्ट आणि हॉट फिगरसाठी काइली जेनर सांगतेय डाएट टिप्स!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2019 12:43 IST

हॉलिवूडची रिअ‍ॅलिटी टीव्ही स्टार आणि अभिनेत्री किम कार्दशियनची सावत्र बहिण काइली जेनर आपल्या सेक्सी फिगरसाठी ओळखली जाते. या फिगरला मेन्टेन ठेवण्यासाठी वर्कआउटसोबतच आपल्या डाएबाबतही फार कॉन्शिअस असते.

हॉलिवूडची रिअ‍ॅलिटी टीव्ही स्टार आणि अभिनेत्री किम कार्दशियनची सावत्र बहिण काइली जेनर आपल्या सेक्सी फिगरसाठी ओळखली जाते. या फिगरला मेन्टेन ठेवण्यासाठी वर्कआउटसोबतच आपल्या डाएबाबतही फार कॉन्शिअस असते. तिच्या फिगरवर अनेक तरूणांप्रमाणे तरूणीही फिदा आहेत. अनेकांना उत्सुकता आहे की, काइली आपल्या हॉट आणि सेक्सी फिगरसाठई नक्की काय करते? आज आम्ही तुम्हाला काइली जेनरल्या या परफेक्ट फिगरचं रहस्य सांगणार आहोत. तुम्हालाही काइलीप्रमाणे हॉट फिगर हवी असेल तर तुम्ही तिच्या मार्निंग डाएट टिप्स फॉलो करू शकता. 

ओव्याच्या पानांचा ज्यूस

काइली जेनर सकाळी सर्वात आधी ओव्याच्या पानांचा ज्यूस पिते. तिने स्वतः इन्स्टाग्रामवरून आपल्या फॅन्सला सांगितले आहे. या ज्यूसमध्ये व्हिटॅमिन-सी आणि के मुबलक प्रमाणात असतं. त्याचबरोबर यामध्ये फोलेट आणि पोटॅशिअमदेखील असतं. या ज्यूसचे अनेक फायदे असतात. या ज्यूसचे सेवन केल्याने कॅन्सर आणि मलाशयाचे अनेक आजार दूर होण्यास मदत होते. याव्यतिरिक्त हृदयाचे आजार, मायग्रेनमध्ये सतावणारा डोकेदुखीचा त्रास आणि वजन नियंत्रणात ठेवण्यासाठीही हा ज्यूस मदत करतो. 

कॉफी 

ओव्याच्या पानांच्या रसाचे सेवन करून झाल्यानंतर काइली फ्रेशली ब्रूड कॉफीचं पिते. यामध्ये कोकनट मिल्क सप्लिमेंट एकत्र करते. जे त्वचा आणि नखं हेल्दी करण्यासाठी मदत करतात. 

ब्रेकफस्ट 

नाश्त्यामध्ये काइली आणि अवोकाडोचं सेवन करते. यामुळे शरीराला मुबलक प्रमाणात प्रोटीन मिळण्यास मदत होते. तसेच अवोकाडोमध्ये असलेले अ‍ॅन्टीऑक्सिडंट शरीराचा स्टॅमिना वाढवतं. ज्यामुळे वर्कआउट करताना समस्यांचा सामना करावा लागत नाही आणि कॅलरीज बर्न करण्यासाठी मदत करतो. हे कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठीही मदत करतं. अंडी आणि अवोकाडोमध्ये अस्तित्वात असणाऱ्या फायबरमुळे पोट बराच वेळ भरल्यासारखे वाटते. ज्यामुळे फॅट कमी होण्यासोबतच वजन कमी करण्यासाठीही मदत होते. 

दरम्यान, अमेरिकेतील प्रसिद्ध मॉडेल काइली जेनर ही 20व्या वर्षी 90 कोटी डॉलर म्हणजेच 6120 कोटी रूपयांची मालक झाली होती. मॅगझिनने काइलीला सर्वात कमी वय असलेली 'सेल्फ मेड' अरबपती म्हणून घोषित केलं आहे. साधारण 2 वर्षांपूर्वी काइलीने 'काइली कॉस्मेटिक' नावाने एक कंपनी सुरु केली होती. ही कंपनी महिलांसाठी कॉस्मेटिक प्रॉडक्ट तयार करते. या कंपनीने दोन वर्षांतच इतकी कमाई केली की, काइली अबरपती झाली.

काइलीचे आणखी काही हॉट फोटो :

टॅग्स :kylie Jennerकायली जेनरFitness Tipsफिटनेस टिप्सHollywoodहॉलिवूडCelebrityसेलिब्रिटीHealth Tipsहेल्थ टिप्सHealthy Diet Planपौष्टिक आहार