मराठी रंगभूमीवर पहिल्यांदा एलईडी स्क्रीन
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2016 06:40 IST2016-03-04T13:40:15+5:302016-03-04T06:40:15+5:30
डॉ.सुधीर निकम दिग्दर्शित वारी व्हाया बारी या नाटकात पहिल्यांदा मराठी रंगभूमीवर एलईडी स्क्रिनचा इफेक्टीव वापर करण्यात आला आहे.
.jpg)
मराठी रंगभूमीवर पहिल्यांदा एलईडी स्क्रीन
ड .सुधीर निकम दिग्दर्शित वारी व्हाया बारी या नाटकात पहिल्यांदा मराठी रंगभूमीवर एलईडी स्क्रिनचा इफेक्टीव वापर करण्यात आला आहे. हे नाटक वारकारी संप्रदायांच्या जीवनावर आधारित आहे. महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती जपणारा हा विषय या नाटकांद्वारे मांडण्यात आला आहे. या नाटकामध्ये अंशुमान विचारे, गायत्री चिघळीकर, विनिता संचेती, किशोरी चौघुले या कलाकारांचा समावेश आहे. तर या नाटकासाठी निर्माते विलास शिंदे, अमोल काकडे, संदीप कांबळे, स्वप्नील घुले यांचा विशेष सहभाग आहे.