शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

चहासोबत चुकूनही खाऊ नका या गोष्टी; परिणाम ठरतील घातक...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2021 18:22 IST

बरेचदा काही लोकांना चहा सोबत काहीतरी पदार्थ खाण्याची इच्छा होते. मात्र, आपण चहासोबत खात असलेल्या चुकीच्या पदार्थांमुळेदेखील शरीराला हानी पोहचू शकते...

चहा म्हणजे काही लोकांचा जीव की प्राण. काहींना तर चहा प्याल्याशिवाय दिवस सुरू झाला असे वाटतच नाही. घरात बनवल्या जाणाऱ्या गोष्टींपैकी चहा दररोज बनवला जाणारा पदार्थ आहे. बरेचदा काही लोकांना चहा सोबत काहीतरी पदार्थ खाण्याची इच्छा होते. मात्र, आपण चहासोबत खात असलेल्या चुकीच्या पदार्थांमुळेदेखील शरीराला हानी पोहचू शकते. त्यामुळे असे पदार्थ शक्य तो टाळावेत. 

  • उन्हाळा जरी सुरु असला तरी पावसाळ्याची चाहूल लागलीच आहे. चहाबरोबर भजी म्हणजे खव्व्यांचा वीकपॉईंट पण, चहाबरोबर बेसनयुक्त तळलेल्या पदार्थांचे सेवन करणे अत्यंत धोकादायक आहे. बहुतेक लोक चहासोबत बेसन पीठात बनवलेले तसेच तळलेले पदार्थ खातात. यामुळे आपली पाचन शक्ती कमकुवत होते. याशिवाय शरीरात पोषक तत्त्वे कमी होतात.
  • चहा प्यायल्यानंतर कधीही पाणी पिऊ नये. चहा प्याल्यानंतर ताबडतोब पाणी पिण्यामुळे आपल्या पोटात अनेक समस्या निर्माण होतात. चहा घेतल्यानंतर लगेच पाणी प्यायल्यामुळे चेहऱ्यावर कमी वयात सुरकुत्या पडण्यास सुरूवात होते.
  • चहाची चव वाढवण्यासाठी अनेकजण त्यात लिंबाचा रस मिसळतात. परंतु, हे मिश्रण आपल्या शरीरासाठी धोकादायक आहे. तसेच चहानंतर कोणतीही आंबट गोष्ट खाणे चुकीचे आहे.
  • चहा प्यायल्यानंतर हळदीचे प्रमाण जास्त असेलेल्या गोष्टी खाऊ नयेत. कारण, चहा आणि हळदीमधील रासायनिक घटक एकत्र होऊन पचनक्रियेला नुकसान पोहचवतात. यामुळे पचनविकार होण्याचाही धोका असतो.
  • चहासोबत अथवा चहा प्यायल्यानंतर कच्च्या गोष्टी खाऊ नयेत. यामुळे पोटाचे विकार संभवतात तसेच आपल्या एकंदर आरोग्यालाही हानी पोहोचू शकते. चहासोबत अंकुरलेले धान्य आणि उकडलेले अंडे असलेले सलाड खाणे चूकीचे आहे.
टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सfoodअन्न