शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
2
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
3
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
4
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
5
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
6
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
7
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
8
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
9
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
10
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
11
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
12
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
13
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
14
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
15
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
16
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
17
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
18
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
19
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
20
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...

Delta Plus Variant : 'या' लोकांना सर्वात अधिक धोका, बचावासाठी करा हे उपाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2021 12:54 IST

कोरोनाचा कहर ओसरता ओसरत नाहीये. आता डेल्टा प्लस व्हेरिएंटचा धोका घोंगाऊ लागला आहे. अनेक डॉक्टर याबाबत वेगवेगळी मत व्यक्त करत आहेत. डेल्टा प्लस व्हेरिएंटचा धोका कुणाला आहे?

कोरोनाचा कहर ओसरता ओसरत नाहीये. आता डेल्टा प्लस व्हेरिएंटचा धोका घोंगाऊ लागला आहे. अनेक डॉक्टर याबाबत वेगवेगळी मत व्यक्त करत आहेत. डेल्टा प्लस व्हेरिएंटची पहिली केस भारतात सापडली त्यानंतर ८५ देशात डेल्टा व्हेरिएंटचे रुग्ण सापडत आहेत. दक्षिण आफ्रिकेत अनेक केसेस सापडले आहेत.कोणती लस जास्त प्रभावीटाईम्स ऑफ इंडियामध्ये प्रसिद्ध झालेल्या रिपोर्टनुसार सुरुवातीला कोव्हिडचे वॅक्सिन अल्फा व्हेरिएंटनुसार विकसित गेले गेले होते. त्यामुळे शक्यता आहे की डेल्टा प्लस व्हेरिएंट या अँटीबॉडीजना आरामात टक्कर देऊ शकतो. काही तज्ज्ञांच्या मते वॅक्सिन नव्या डेल्टा व्हेरिएंटवर प्रभावी नाही काहींच्या मते हे वॅक्सिन धोका टाळण्यासाठी उपयुक्त आहे. कोव्हिशील्ड आणि कोवॅक्सिन शिवाय स्फुटनिक हे वॅक्सिनही चांगले मानले जात आहे.

डेल्टा प्लस व्हेरिएंटचा कोणाला धोका अधिक?युकेच्या अधिकाऱ्यांनी जाहीर केलेल्या माहितीनुसार डेल्टा प्लसव्हेरिएंट सर्वाधिक घातक आहे. पब्लिक हेल्थ इंग्लंडनुसार कमी वयाच्या व्यक्ती, वॅक्सिन न घेतलेले आणि केवळ एकच वॅक्सिन घेतलेले लोक याला पटकन बळी पडू शकतात.याची लक्षणे काय?खोकला, ताप, डोकेदुखी, त्वचेवर लालसर चट्टे, बोटांचे बदलेले रंग याचबरोबर छातीत दुखणे आणि श्वास घ्यायला त्रास ही लक्षणेही दिसतात. काही जणांच्या बाततीत पोटदुखी, कमी भूक लागणे ही लक्षणे देखील दिसतात.कशी घ्याल काळजी?

  • डब्ल्युएचओ नुसार मास्क वापरणे आणि लस घेणे हे अत्यंत महत्वाचे आहे.
  • हात सतत साबणाने अथवा हँडवॉशने धुवत राहा
  • सॅनिटाईझरचा वापर करा, मास्क वापरा
  • इतर वस्तूंना हात लावताना काळजी घ्या
  • शिंकताना टिश्युने पूर्ण नाक झाका. त्या टिश्युला योग्य ठिकाणी टाका.
  • धुम्रपान करू नका
  • कारण नसताना घरातून बाहेर निघु नका, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करा. 
टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सCorona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या