शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सावधान! व्हिडीओ कॉलमुळे होत आहे आरोग्याचं मोठं नुकसान; 'अशी' घ्या काळजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2020 18:57 IST

व्हिडीओ फटिग हा आजार अनेकांना उद्भवला आहे. व्हिडीओ कॉलच्या दुष्परिणामांबाबत आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

(image credit- forbes)

लॉकडाऊनमुळे जास्तीत जास्त कंपन्यांनी आपल्या कर्मचारीवर्गाला वर्क फ्रॉम होम करायला सांगितले. सध्याच्या परिस्थितीत व्हायरसपासून बचावासाठी असं  करणं गरजेंच होतं. पण या दरम्यान प्रत्यक्ष संवाद कमी झाल्यामुळे व्हिडीओ कॉलिंगचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढलं. परिणामी व्हिडीओ फटिग हा आजार अनेकांना उद्भवला  आहे. अतिप्रमाणात केल्या जात असलेल्या व्हिडीओ कॉलच्या दुष्परिणामांबाबत आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

व्हिडीओ फटीग म्हणजे थकवा येणं ही स्थितीत अती व्हिडीओ कॉल केल्यामुळे जाणवते. एका  रिपोर्टनुसार व्हिडीओ कॉलिंगमुळे लोकांच्या मानसिक आणि शारिरीक स्थितीवर गंभीर परिणाम होत आहे.

 या आजारांपासून बचावासाठी इलेक्ट्रॉनिक  वस्तूंपासून लांब राहायला हवं. जेव्हा गरज असते. तेव्हाच याचा वापर करावा. एका शोधानुसार इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा जास्त वापर केल्यामुळे डोळ्यांना नुकसान पोहोचतं. 

त्यामुळे झोप न येण्याची समस्या उद्भवू शकते. झोप पूर्ण न झाल्याने कोणत्याही समस्या उद्भवू शकतात. अधिकवेळ व्हिडीओ कॉलवर असल्यामुळे तुमचा दिनक्रम सुद्धा बदलू शकतो. 

तुम्ही ज्या खोलीत काम करत आहात तिथे पुरेसा प्रकाश असणं गरजेंच आहे. व्हिडीओ कॉल करताना सुद्धा खोलीत प्रकाश जास्त असावा.

प्रकाशाचा अभाव असल्यामुळे डोळ्यांव ताण येऊ शकतो. सतत  बोलण्यापेक्षा व्हिडीओ कॉन्फरन्स दरम्यान थोड्या थोड्या वेळाने ब्रेक घ्या. काम करताना अधिकवेळ एकाच जागी बसू नका. 

पर्सनल आणि प्रोफेशन व्हिडीओ कॉलमध्ये ताळमेळ ठेवा. पर्सनल व्हिडीओ कॉलद्वारे  नातेवाईकांशी, मित्रांशी संवाद साधल्यास ताण-तणाव दूर होतो.

कोरोना विषाणूचं संक्रमण की सामान्य सर्दी ताप; दवाखान्यात न जाता कसं ओळखाल?

कोरोना काळात संजीवनी ठरतील आहारातील 'हे' पदार्थ; निरोगी राहण्यासाठी रोज करा सेवन

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सcorona virusकोरोना वायरस बातम्या