शहरं
Join us  
Trending Stories
1
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
2
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
3
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
4
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
5
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
6
दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम
7
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
8
कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील
9
गृहकर्ज थकबाकी वाढली १० लाख कोटी रुपयांनी; रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून उघडकीस
10
मराठी मते भाजपच्या पारड्यात की काँग्रेसच्या? दोन्ही उमेदवारांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव नाही
11
रशिया अण्वस्त्रांसह लष्करी सराव करणार; अमेरिकेसह पश्चिमी देशांना दिला इशारा
12
...जेव्हा मगरीने भरलेल्या तुडुंब नदीत आईनेच मुलाला फेकून दिले
13
सरकारच्या अनुदानामुळे १५ लाख ईव्हींची विक्री; फेम-२ योजनेतील ९० टक्के निधीचा पाच वर्षांत विनियोग
14
न होणाऱ्या प्रवासाची तिकिटे विकली प्रवाशांना; विमान कंपनीला ७.९ कोटी डॉलरचा दंड
15
ऑर्डर्स वाढल्या, नोकऱ्या मिळाल्या; सेवा क्षेत्रात तेजीचा १४ वर्षांचा उच्चांक, खासगी क्षेत्राचाही विस्तार
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

वजन कमी करण्यासाठी रक्तगटानुसार बदला आहार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2019 3:21 PM

रक्तगटानुसार आहार घेतल्यास तुमच्या आराेग्यासाठी फायदेशीर ठरु शकताे. रक्तगटानुसार आहार घेतल्यास जेवणाचे चांगले पचन हाेते.

पुणे : रक्तगटानुसार आहार घेतल्यास तुमच्या आराेग्यासाठी फायदेशीर ठरु शकताे. रक्तगटानुसार आहार घेतल्यास जेवणाचे चांगले पचन हाेते. तसेच आपले वजनही कमी केले जाऊ शकते. अशा आहारामुळे शरीरातील उर्जा वाढते आणि आपण राेगांपासून वाचताे. 

आपला रक्तगट हा आपल्या आराेग्याचा आणि आपल्या तंदुरुस्तीचा मुख्य फॅक्टर असताे हे अध्ययनातून स्पष्ट झाले आहे. ए, बी, एबी आणि निगेटिव्ह आणि पाॅझेटिव्ह हे उपप्रकार मिळून आठ प्रकारचे रक्तगट असतात. रक्तगटानुसार घेतलेल्या आहारामुळे अन्नाचे याेग्य पचन हाेते. तसेच आपल्याला उर्जा मिळते. काही लोकांचे शरीर सहज वजन कमी करू शकते, तर काहींना वजन कमी करायला खूप कसरत घ्यावी लागते. काही लोकांना जुने आजार वारंवार होतात. काही लोक मात्र खूप तंदुरुस्त असतात. ब्लड ग्रुपनुसार काही लोकांचा मुड कायम बदलत असतो तसेच स्वभावातही चढ-उतार होत असतो. रक्तगटामुळे प्रत्येक व्यक्ती वेगळी ठरत असते. रक्तगटानुसार आहार घेतल्यास अनुवांशिक राेगांवर नियंत्रण मिळण्यासही मदत हाेते. किडनी संबंधी आजार, काेलेस्टेराॅल, हायपरटेंशन आदींमध्ये ते फायदेशीर ठरते. 

'ए' रक्तगट'ए रक्तगटाच्या व्यक्तीने आहारात तांदूळ, ओट्स, माेहरी, पास्ता, काशीफळाच्या बिया, अंजिर, शेंगदाणे, लिंबू, बेदाणे, मनुखा, मेथी खाने फायदेशीर आहे.  गव्हाची चपातीही या रक्तगटाच्या लाेकांसाठी फायदेशीर ठरते. शक्यताे या रक्तगटाच्या लाेकांनी मांसाहार टाळावा. गहू, ब्राउन राइस, पास्ता, पोहे, सोयाबीन, बेसनाच्या वड्या खाने फायदेशीर आहे.

'बी' रक्तगटबी रक्तगट असलेल्या लाेकांनी पालेभाज्या, अंडी, कमी फॅट असलेले दुग्धजन्य पदार्थ घ्यायला हवेत. ऑनिमल प्राेटीन, ओट्स, दुधाचे पदार्थ या रक्तगटासाटी चांगले आहे. गहु या रक्तगटाच्या लाेकांना फारसा फायदेशीर ठरत नाही. ओट्स, प्रॉन्स, पनीर, अंडे, यांच्यासाठी चांगले आहे. 'एबी' रक्तगटया रक्तगटाच्या लाेकांसाठी दही, बकरीचे दूध, अंडे, बाजरी, ओट्स, मोहरी, गेहू, मोड आलेले गहू, ब्रोकली, पत्ताकोबी, बीट,काकडी, आलूबुखारा, बेरी खाने जास्त फायदेशीर आहे. डाळभात, डाळपोळी, दलिया खिचडी, ब्राउन राइस, पुलाव हे सुद्धा फायदेशीर आहेत. तसेच अक्राेड खाने सुद्धा या लाेकांसाठी फायदेशीर आहे. 

'ओ' रक्तगटसॅंडविच, ढाेकळा, डाेसा, इडली, उत्तप खाने या रक्तगटाच्या लाेकांसाठी फायदेशीर ठरते. तसेच  कोबी, सलाद, ब्रोकली, कांदा, काशीफळ, लाल मिरची, भेंडी, लसूण, अद्रक, चेरी, अंजीर, आलूबुखारा, रासबेरी, क्रेनबेरी, गूसबेरी, प्रोटीन, चीजयुक्त पदार्थ जास्त फायदेशीर असतात. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य