‘किल्ला' च्या दिग्दर्शकाची बॉलिवुड एंट्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2016 01:47 IST2016-02-23T08:43:34+5:302016-02-23T01:47:50+5:30
मराठी इंडस्ट्री सध्या उंच भरारी घेत असल्याचे चित्र दिसत आहे. या भरारीत आणखी उंच झेप घेण्यासाठी दिग्दर्शक रवी जाधव यांच्या पाठोपाठ राष्ट्रीय पुरस्कार विजेता ‘किल्ला' या चित्रपटाच्या दिग्दर्शक अविनाश अरूणवर देखील बॉलिवुडमध्ये एंन्ट्री करण्यास सज्ज झाले आहे.
.jpg)
‘किल्ला' च्या दिग्दर्शकाची बॉलिवुड एंट्री
म ाठी इंडस्ट्री सध्या उंच भरारी घेत असल्याचे चित्र दिसत आहे. या भरारीत आणखी उंच झेप घेण्यासाठी दिग्दर्शक रवी जाधव यांच्या पाठोपाठ राष्ट्रीय पुरस्कार विजेता ‘किल्ला' या चित्रपटाच्या दिग्दर्शक अविनाश अरूणवर देखील बॉलिवुडमध्ये एंन्ट्री करण्यास सज्ज झाले आहे. महाराष्ट्रातील कोकणावर आधारित हा सिनेमा असणार आहे. याविषयी लोकमत सिएनएक्सनी दिग्ददर्शक अविनाश अरूण यांच्याशी संवाद साधला असता, ते म्हणाले बॉलिवुड चित्रपटाच नाव अजून ठरंल नाही. तसेच या चित्रपटात बॉलीवुड कलाकार इरफान खान यांना चित्रपटात घेण्यासंबंधी चर्चा चालू आहे. तसेच या चित्रपटाची शुटिंगदेखील थोडया दिवसात चालू करण्यात येणार आहे.