शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाच्या लढाईत निष्काळजीपणा! नदी किनारी फेकला जातोय पीपीई किट्स, शवपेटीचा कचरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2020 18:23 IST

कोरोना विषाणूचा झपाट्यानं प्रसार होण्यास लोकांचा निष्काळजीपणा कारणीभूत ठरत असावा असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

देशभरात कोरोना विषाणूने थैमान  घातलं आहे. कोरोनाच्या माहमारीला पळवून लावण्यासाठी ठिकठिकाणी स्वच्छतेच्या नियमांचे पालन केले जात आहे.  तर दुसरीकडे मात्र निष्काळजीपणा दिसून येत आहे . त्यामुळे कोरोना विषाणूचा झपाट्यानं प्रसार होण्यास लोकांचा निष्काळजीपणा कारणीभूत ठरत असावा असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. बिहारच्या फल्गु नदीकिनारी कोरोना रुग्णांच्या उपचारां दरम्यान वापरात असलेले ग्लोव्हज , पीपीई किट फेकले आहे. इतकंच नाही तर शवपेटीचा कचरा सुद्धा नदीच्या परिसरात फेकण्यात आला आहे. 

या फोटोत तुम्ही पाहू शकता अस्वच्छेचा कहर केला आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या लोकांच्या शवपेट्याही त्याच ठिकाणी उघड्यावर  फेकण्यात आल्या आहेत. त्यामुळे संक्रमण पसरण्याचा धोका जास्त असतो. वैद्यकिय सामानाचा कचरा अशा पद्धतीने फेकल्यामुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण तयार झालं आहे. फल्गु नदीच्या किनारी ज्या ठिकाणी हा वैद्यकिय कचरा फेकला त्याठिकाणी श्मशानभूमी आहे. अन्य मृतांचे अंत्यसंस्कारीही त्या ठिकाणी केले जातात. त्याठिकाणी कार्यरत असलेले कर्मचारी शवपेटी, ग्लोव्हज आणि पीपीई किटचा कचरा त्याच ठिकाणी फेकून निघून जातात.

रुग्णालय प्रशानसाने रुग्णाला शवपेटीसहित अंतिम संस्कार करण्याचे आदेश दिलेले असतानाही कर्मचारी वर्गाने असा निष्काळजीपणा केला आहे.  यामुळे कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका जास्त वाढत आहे. जिल्हाधिकारी अभिषेक सिंह यांनी पालिका कर्मचारी आणि संबंधित व्यक्तिंशी याबाबात विचारपूस केली आहे. दरम्यान महाराष्ट्रातही अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर येथे वापरलेले पीपीई किट आणि औषधे प्रवरा नदीपात्रात उघड्यावर टाकल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

ज्या ठिकाणी कोरोनाबाधित रुग्णांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होतात. त्याच ठिकाणी या वस्तू पडल्या असल्याने नागरिकही घाबरले आहेत. संगमनेर शहरात ज्या ठिकाणी कोरोनाबाधित मृत व्यक्तीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातात त्याच ठिकाणी वापरलेले अनेक पीपीई कीट आणि औषधे उघड्यावर फेकल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

CoronaVirus News : अमेरिकन कंपनीची कोरोनाची लस खिशाला कात्री लावणार; जाणून घ्या किंमत

युद्ध जिंकणार! कोरोनाशी लढण्यासाठी १ नाही तर २ लसींसह सज्ज आहेत 'हे' देश, जाणून घ्या कोणते

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealth Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य