शहरं
Join us  
Trending Stories
1
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
6
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
7
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
8
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
9
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
10
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
11
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
12
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
13
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
14
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
15
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
16
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
17
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
18
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
19
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

फक्त चिमुटभर हळद पाण्यात टाकून प्या अन् 'या' गंभीर आजारांपासून मिळवा कायमस्वरुपी सुटका

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2021 12:52 PM

हळद नैसर्गिकरित्या दाहक-विरोधी आणि अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध आहे. जी रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी प्रभावी ठरते. जाणून घ्या हळद पाण्यात मिसळून पिण्याचे आरोग्य फायदे

हळद अनेक औषधी गुणांनी समृद्ध आहे. हे आपणा सर्वांना माहित आहे. पण या फायदेशीर हळदीचा वापर कोरोनाच्या पहिल्या लाटेदरम्यान लोकांनी त्यांच्या आहारात उत्तम प्रकारे केला. काही लोकांना दुधात मिसळलेली हळद आवडते, तर काहींना पाण्यात हळद मिसळून प्यायला आवडते. हळद नैसर्गिकरित्या दाहक-विरोधी आणि अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध आहे. जी रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी प्रभावी ठरते. जाणून घ्या हळद पाण्यात मिसळून पिण्याचे आरोग्य फायदे

हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता कमी करतेबहुतेक लोक हृदयाशी संबंधित आजाराने त्रस्त आहेत. अशा स्थितीत हळदीचे पाणी पिणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरते. ज्या लोकांना हृदयाची समस्या आहे त्यांनी हळदीचे पाणी पिणे आवश्यक आहे. हे रक्त जाड होण्यापासून प्रतिबंधित करते, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो.

जळजळ कमी करतेज्या लोकांना शरीराच्या कोणत्याही भागामध्ये जळजळ किंवा सूज आहे, त्यांनी हळदीचे पाणी प्यावे. हळदीमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. हळदीमध्ये आढळणारे कर्क्युमिन तत्व जळजळ आणि सांधेदुखीवर प्रभावी आहे. त्यामुळे रोज सकाळी एक चिमूटभर हळद पाण्यात टाकून प्यावी.

पदार्थांचे पचन उत्तमरित्या होतेजर तुमच्या शरीरात अन्नपदार्थांचे पचन नीट होत नसेल तर तुम्ही रोज एक ग्लास हळदीचे पाणी प्यावे. हळदीमध्ये अँटीऑक्सिडंट्स, दाहक-विरोधी घटक आढळतात. जे तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत.

यकृतासाठी फायदेशीरयकृताच्या समस्यांनी ग्रस्त लोकांना हळदीचे पाणी प्यायल्याने आराम मिळेल. हळदीच्या पाण्यात असलेले घटक यकृताच्या पेशींना कायाकल्प करतात. यासह, हळद आणि पाण्यात मिसळलेले गुणधर्म यकृताला संसर्गापासून वाचवण्याचे काम करतात.

वजन कमी करण्यास मदत करतेआजकाल बहुतेक लोक वाढलेल्या वजनाच्या समस्येने त्रस्त आहेत. जर कोणी लठ्ठपणाच्या समस्येने त्रस्त असेल तर एक चिमूटभर हळद पाण्यात मिसळून प्या. ते शरीरात सहज विरघळते. यासह, ते चरबी निर्माण करणारे ऊतक तयार करण्यास प्रतिबंध करते.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स