शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
2
लग्नाच्या सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
3
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
4
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
5
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
6
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
7
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
8
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
9
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
10
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
11
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
12
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
13
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
14
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
15
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
16
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
17
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
18
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
19
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
20
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत

रोज केळी खाण्याचे फायदे, वाचाल तर रोज खाणं सुरू कराल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2024 09:55 IST

केळींमध्ये व्हिटॅमिन, आयर्न आणि इतरही काही आवश्यक पोषक तत्व आहेत. केळीमध्ये एफओऐस तत्व आढळतात जे पोटांचे विकार दूर करण्यासाठी उपयोगी ठरतात.

केळी हे एक सुपरफूड मानलं जातं. त्यामुळे बरेच लोक नियमितपणे केळी खातात. पण अनेकांना केळी खाण्याचे फायदे माहीत नसतात. त्यातल्या त्यात काळे डाग असलेल्या केळीचे आरोग्याला अनेक फायदे मिळतात. काळे डाग असलेल्या केळी पूर्णपणे पिकलेल्या असतात. केळी पिकल्यानंतर त्यात अ‍ॅंटी-ऑक्सीडेंट तत्वांचं प्रमाणही वाढतं. वजन वाढवण्यासाठी केळी महत्वाच्या ठरतात. 

केळींमध्ये व्हिटॅमिन, आयर्न आणि इतरही काही आवश्यक पोषक तत्व आहेत. केळीमध्ये एफओऐस तत्व आढळतात जे पोटांचे विकार दूर करण्यासाठी उपयोगी ठरतात. पिकलेल्या केळी पोटातील जळजळ आणि अपचन दूर करतात. चला जाणून घेऊ पिकलेल्या केळीचे फायदे....

1) कॅन्सरशी लढण्यासाठी

जपानी संशोधकांनुसार ज्या केळींवर काळे डाग असतात ते अधिक आरोग्यदायी असतात. अमेझिंग स्टोरीज अराऊंड द वर्ल्ड नावाच्या शोधपत्रानुसार, द्राक्ष, सफरचंद, कलिंगड, अननस या फळांच्या तुलनेत केळींमध्ये सर्वात जास्त अॅंटी कॅन्सर तत्व असतात. 

2) रोकप्रतिकारशक्ती वाढते

कॅन्सरच्या पेशींसोबत लढण्याची क्षमता इतर फळांच्या तुलनेत केळींमध्ये अधिक असते. केळींवर जितके जास्त काळे डाग असतात ते रोगांशी लढण्याची क्षमता अधिक विकसीत करतात. 

3) ऊर्जेचा स्त्रोत

केळींमध्ये नैसर्गिक शुगर असते. शारीरिक श्रम केल्यानंतर केळीचं सेवन केल्यास शरीराला ऊर्जा मिळते. ज्या लोकांना उच्च रक्तदाबाची समस्या असते त्यांनी नियमीत केळी खाव्यात. 

4) पचनक्रिया राहते चांगली

पिकलेली केळी पटनाला सोपी असते. केळींमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असतात त्यामुळे ते पचनक्रिया सुधारते. 

5) तोंडाची फोडं दूर करण्यासाठी

ज्या लोकांना सतत तोंडाला फोडं येतात त्यांच्यासाठी केळी रामबाण उपाय आहे. तोंडाला फोडे आले असतील तर कच्ची केळी खावीत. 

6) तणाव होतो कमी

केळींमध्ये ट्रायप्टोफान नावाचं एमिनो अ‍ॅसिड असतं जे तणाव कमी करतं. केळी शरीरातील सेरोटोनिनचं प्रमाण वाढवतात. ज्याने मूड चांगला राहतो. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य