शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

घशातील खवखवीने आहात हैराण, तर झोपण्यापूर्वी करा 'हा' सोपा उपाय!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2019 10:36 AM

वातावरणातील बदलामुळे आणि बदलत्या हवेमुळे सर्दी-खोकल्याची समस्या होणे सामान्य बाब आहे. त्यासोबतच आणखी एक समस्या होते ती म्हणजे घशात खवखव होते.

वातावरणातील बदलामुळे आणि बदलत्या हवेमुळे सर्दी-खोकल्याची समस्या होणे सामान्य बाब आहे. त्यासोबतच आणखी एक समस्या होते ती म्हणजे घशात खवखव होते. अशावेळी अनेकजण घशाला आराम मिळावा म्हणून मध चाटण्याचा सल्ला देतात. जेष्ठमध, आलं आणि लिंबाचा रस चाखण्याचा सल्ला लोक देतात. याने वेगवेगळ्या समस्या दूर होतात. मधाने घशातील खवखवीसोबतच खोकलाही दूर होतो आणि झोपही चांगली येते.

मधाचा कसा होतो फायदा?

मधात अ‍ॅंटी-बॅक्टेरिअल आणि अ‍ॅंटी-मायक्रोबियल तत्व असतात. या तत्वांमुळे घशातील खवखव वाढवणारे बॅक्टेरिया कमी केले जातात. लिंबाच्या रसाने तयार केली गेलेल्या लेमन टी मध्ये थोडं मध घातलं तर आराम मिळतो. वेगवेगळ्या रिसर्चमधून हे समोर आलं आहे की, मधाने खोकला कमी होतो.

लहान मुलांसाठी मध फायदेशीर

(Image Credit : kidsbabypictures.blogspot.com)

काही दिवसांपूर्वी करण्यात आलेल्या एका रिसर्चमध्ये सांगण्यात आले आहे की, ज्या लहान मुलांना झोपताना किंवा दिवसा खोकल्याची समस्या अधिक होते. त्यांना रात्री झोपण्यापूर्वी एक चमचा मध चाटण्यास दिलं पाहिजे. असं केल्याने लहान मुलांना चांगली झोप येते आणि त्यांचा खोकलाही कमी होतो. 

(Image Credit : southcoastsun.co.za)

पण एक वर्षापेक्षा कमी वयाच्या लहान मुलांना मध देऊ नये. कारण यात बोटुलिनम बीजाणू असतात. हे तत्व मोठ्या मुलांसाठी आणि वयस्कांसाठी नुकसानकारक नसते. पण एक वर्षापेक्षा कमी लहान मुलांसाठी घातक ठरू शकतात. वर्षभरात लहान मुलांचं इम्यून सिस्टीम कमजोर होतं आणि ते यापासून होणाऱ्या नुकसानापासून बचाव करू शकत नाहीत.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सWinter Care Tipsथंडीत त्वचेची काळजी