अ‍ॅटीटयूड इज इम्पॉटन्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2016 02:47 IST2016-03-04T09:47:28+5:302016-03-04T02:47:28+5:30

'तू तिथे मी' या मालिकेतून घराघरात पोहोचणारी प्रिया म्हणजेच प्रिया मराठे लोकमत सीएनएक्सशी संवाद साधता असता म्हणाली,

Attitude is Impact | अ‍ॅटीटयूड इज इम्पॉटन्ट

अ‍ॅटीटयूड इज इम्पॉटन्ट

'
;तू तिथे मी' या मालिकेतून घराघरात पोहोचणारी प्रिया म्हणजेच प्रिया मराठे लोकमत सीएनएक्सशी संवाद साधता असता म्हणाली,मी रील लाइफमध्ये किती ही निगेटिव्ह भूमिका करीत असले तरी, रीयल लाइफमध्ये खूप शांत आहे. मी कोणाशी जास्त काही बोलत नाही. तसेच लाइफमध्ये कोणाला वाईट वाटू नये यासाठी अ‍ॅडजस्टींग करणे हा माझा स्वभाव आहे. नेमके याच स्वभावाचा लोक गैरफायदा उचलतात.त्यामुळे खास अशा लोकांसाठी सोशल मिडीया हा एक उत्तम पर्याय असतो. या ठिकाणी अशा लोकांंना उद्देशून लिहीता येते. म्हणजेच ज्याला कळायचं त्याला कळतं. म्हणून अशा लोकांसाठी अ‍ॅटीटयूड इज इम्पॉटन्ट आणि तो त्यांना त्या ठिकाणी दाखविलाचं पाहिजे.

Web Title: Attitude is Impact