जगण्यासाठी घाव :
By Admin | Updated: January 23, 2017 00:25 IST2017-01-23T00:25:01+5:302017-01-23T00:25:01+5:30
पोटाची खळगी भरण्याकरिता अनेक प्रकारचे परिश्रम करण्याची तयारी ठेवावी लागते.

जगण्यासाठी घाव :
जगण्यासाठी घाव : पोटाची खळगी भरण्याकरिता अनेक प्रकारचे परिश्रम करण्याची तयारी ठेवावी लागते. जीवनात येणाऱ्या संकटांना सामोरे गेल्यानेच यशस्वी जीवनाचा मार्ग सापडतो. आजच्या धकाधकीच्या काळात सर्व बाबी यंत्रांद्वारे ‘रेडीमेड’ मिळतात. मात्र अर्जुनी-मोरगाव येथे पारंपरिक व्यवसायातून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालण्यासाठी गावातील चौरस्त्यालगत लोहार दाम्पत्य लोखंडावर घाव घालत शेतीच्या विविध कामासाठी अवजारे तयार करून देत आहे. गावागावातील नागरिक त्यांच्याकडे येवून अवजारे तयार करून घेतात.