शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
5
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
6
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
7
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
8
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
9
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
10
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
11
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
12
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
13
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
14
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
15
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
16
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
17
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
18
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
19
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
20
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका

शिवरामटोला-भरनोली परिसरात वाघाचा धुमाकुळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2018 12:19 AM

अर्जुनी मोरगाव तालुक्यातील शिवरामटोला-भरनोली परिसरातील तिरखुडी भाग-१ बिटच्या कम्पार्टमेंट नं.३३२ मध्ये मागील आठवडाभरात वाघाने दोन गायींची शिकार केली. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कराजोली : अर्जुनी मोरगाव तालुक्यातील शिवरामटोला-भरनोली परिसरातील तिरखुडी भाग-१ बिटच्या कम्पार्टमेंट नं.३३२ मध्ये मागील आठवडाभरात वाघाने दोन गायींची शिकार केली. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण आहे.शिवरामटोला येथील मनिराम नरेटी व भरनोली येथील भाऊराव मेश्राम या पशुपालकांनी गायी गुराख्यामार्फत जंगलात चरायला सोडल्या होत्या. दरम्यान वाघाने गायींच्या कळपावर हल्ला करुन दोन गायींना ठार केले. मागील महिन्यात (दि.२७) मनिराम लष्कर नरेटी यांच्या गायीची वाघाने शिकार केली. जनावरांवर वांरवार वाघाचा हल्ला होत असल्याने गावकºयांमध्ये भितीचे वातावरण आहे.मागील चार महिन्यापूर्वी बिबट्याने शिवरामटोला येथील बैल व तिरखुडी गावातील बोकडाची शिकार केली होती. वनविभागाने वेळीच वाघाचा बंदोबस्त लावण्याची मागणी गावकºयांकडून केली जात आहे.वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या जनावरांच्या पशुपालकांना त्याचा आर्थिक मोबदला दिला जाईल. असे वन परिक्षेत्र अधिकारी बी.के.राणे व वनरक्षक एन.एल. बरोटकर यांनी सांगितले.

टॅग्स :Tigerवाघ