शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: गोरेगावच्या नेस्को सेंटर ड्रग्ज पार्टीचं नागपूर कनेक्शन
3
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
4
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
5
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
6
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
7
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
8
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
9
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
10
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
11
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
12
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
13
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
14
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
15
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
16
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
17
टीसीएस प्रकरणात परकीय कट्टरपंथीयांकडून फंडिंग? पोलिस आयुक्तालयाचा ‘एनआयए’शी पत्रव्यवहार
18
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
19
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
20
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

रेती वाहून नेणारे दोन ट्रॅक्टर पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2019 06:00 IST

रामनगर पोलीस ठाण्यांतर्गत बालाघाट रोडीवरील टी-पार्इंट येथे नाकाबंदी केली असता ग्राम आंभोरा येथील परसराम भागचंद सिंधूउके (२९) हा एमएच ३५- एई ०१८० क्रमांकाच्या ट्रॉली व ट्रॅक्टर क्रमांक एमएच ३५-एजी ४०८१ मध्ये एक ब्रॉस रेती वाहून नेत असताना पोलिसांनी त्याला पकडले.

ठळक मुद्देटी-पॉईंट व बनाथर येथील कारवाई : १४ लाखांचे ट्रॅक्टर जप्त

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : अवैधरित्या रेतीची वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर पोलीस अधीक्षकांच्या पथकाने रामनगर व रावणवाडी पोलीस ठाण्यांच्या हद्दीत पकडले. सदर कारवाई गुरूवारी (दि.७) सकाळी ६ वाजतादरम्यान करण्यात आली.रामनगर पोलीस ठाण्यांतर्गत बालाघाट रोडीवरील टी-पार्इंट येथे नाकाबंदी केली असता ग्राम आंभोरा येथील परसराम भागचंद सिंधूउके (२९) हा एमएच ३५- एई ०१८० क्रमांकाच्या ट्रॉली व ट्रॅक्टर क्रमांक एमएच ३५-एजी ४०८१ मध्ये एक ब्रॉस रेती वाहून नेत असताना पोलिसांनी त्याला पकडले. तर रावणवाडी पोलीस ठाण्यांतर्गत ग्राम बनाथर येथील बाजार चौकात नाकाबंदी दरम्यान एमएच ३५-जी ७२२१ क्रमांकाच्या ट्रॉली व एमएच ३५-एफ २७०६ क्रमांकाच्या ट्रॅक्टरमध्ये एक ब्रॉस रेती टाकून दिपक पोतन पंधरवार (३२,रा परसवाडा,कामठा) नेत असताना त्यालाही पोलिसांनी पकडले.पोलिसांनी या कारवाईत दोन्ही ट्रॅक्टर जप्त केले असून त्यांची किंमत १४ लाख आठ हजार रुपये सांगितली जाते. संबंधित पोलीस ठाण्यांत सदर घटनेसंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक प्रदीप अतुलकर, सहायक फौजदार गोपाल कापगते, हवालदार मधुकर कृपाण, पोलीस नायक नरेंद्र फुलबांधे, कैलाश ठाकरे, नंदकिशोर टेंभरे, रत्नशील मेश्राम व ओंकार गौतम यांनी केली. 

टॅग्स :sandवाळू