प्रोग्रेसिव्ह शाळेच्या स्कूल बसला ट्रकची धडक, दोन विद्यार्थी गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2017 13:39 IST2017-09-08T11:58:34+5:302017-09-08T13:39:47+5:30
गोंदिया, दि. 8 - गोंदिया-पांगोली मार्गावर शुक्रवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास ट्रकने एका स्कूल बसला धडक दिली. या अपघातात ...

प्रोग्रेसिव्ह शाळेच्या स्कूल बसला ट्रकची धडक, दोन विद्यार्थी गंभीर जखमी
गोंदिया, दि. 8 - गोंदिया-पांगोली मार्गावर शुक्रवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास ट्रकने एका स्कूल बसला धडक दिली. या अपघातात दोन विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. प्रोग्रेसिव्ह शाळेच्या स्कूल बसमध्ये एकूण ४० विद्यार्थी होते. दोन विद्यार्थी गंभीर जखमी असून, बाकी विद्यार्थी सुखरुप आहेत जखमी विद्यार्थ्यांना केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (सविस्तर वृत्त लवकरच)
{{{{dailymotion_video_id####x845ax2}}}}