प्रवास, ताण आणि भुर्दंडही :

By Admin | Updated: September 3, 2015 01:31 IST2015-09-03T01:31:39+5:302015-09-03T01:31:39+5:30

गोंदिया जिल्ह्याच्या निर्मितीला १६ वर्षे पूर्ण झाली तरी अजून येथे मध्यवर्ती कारागृहाची उभारणी झाली नाही.

Travel, Stress, and Borderlands: | प्रवास, ताण आणि भुर्दंडही :

प्रवास, ताण आणि भुर्दंडही :

 गोंदिया जिल्ह्याच्या निर्मितीला १६ वर्षे पूर्ण झाली तरी अजून येथे मध्यवर्ती कारागृहाची उभारणी झाली नाही. त्यामुळे न्यायालयीन कोठडीत असलेल्या कित्येक आरोपींना दररोज न्यायालयीन कार्यवाहीसाठी भंडाऱ्यावरून गोंदियात आणावे लागते. यात आरोपींना नाहक प्रवास, पोलिसांना नाहक ताण तर सरकारी तिजोरीला नाहक भुर्दंड सहन करावा लागत आहे. पेशीवरील आरोपींना नेताना जमलेले नातेवाईक.

Web Title: Travel, Stress, and Borderlands: