वाहतूक लाकडांची :

By Admin | Updated: June 8, 2017 02:06 IST2017-06-08T02:06:35+5:302017-06-08T02:06:35+5:30

पावसाळ्याच्या पाण्यात लाकडे ओले होऊन सडू नयेत, यासाठी वनविभागाने कापणी केलेली लाकडे

Transportation Wood: | वाहतूक लाकडांची :

वाहतूक लाकडांची :

वाहतूक लाकडांची : पावसाळ्याच्या पाण्यात लाकडे ओले होऊन सडू नयेत, यासाठी वनविभागाने कापणी केलेली लाकडे पावसाळ्यापूर्वी सुरक्षित स्थळी हलविण्यात येत आहे. गोंदिया शहरातून लाकडे वाहून नेणाऱ्या ट्रकची अशी रांग फुलचूर नाक्यावर होती.
 

Web Title: Transportation Wood: