शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
2
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
3
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
4
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
5
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
6
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
7
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
8
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
9
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
10
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
11
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
12
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
13
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
14
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
15
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
16
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
17
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
18
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
19
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
20
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
Daily Top 2Weekly Top 5

डोंगरुटोला येथे शेतकऱ्यांना प्रशिक्षण

By admin | Updated: September 27, 2014 23:18 IST

तालुका कृषी अधिकारी व मंडळ कृषी अधिकारी गोरेगावतर्फे राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत शेतकऱ्यांना एक दिवसाचे भात प्रकल्पाचे प्रशिक्षण डोंगरुटोला येथे देण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी

सडक/अर्जुनी : तालुका कृषी अधिकारी व मंडळ कृषी अधिकारी गोरेगावतर्फे राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत शेतकऱ्यांना एक दिवसाचे भात प्रकल्पाचे प्रशिक्षण डोंगरुटोला येथे देण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी देवचंद ठाकरे, उद्घाटक म्हणून किशोर भगत अतिथी म्हणून मंडळ कृषी अधिकारी पी.एस. मेंढे, कृषी पर्यवेक्षक एफ.आर. शहा, शिरसाटे उपस्थित होते. शेतकऱ्यांनी अधिक उत्पादन देणाऱ्या असंख्य वाणांचा वापर सुरु केला आहे. फक्त रासायनिक खताचा वापर अधिक होत असल्याने जमिनीचे आरोग्य धोक्यात आले आहे. शेत जमिनीची माती परिक्षण करुनच शिफारशी नुसारच खतांचा समातोल वापर करावा असे आवाहन गोरेगावचे कृषी पर्यवेक्षक एफ.आर.टी. शहा यांनी केले. धान रोपवरील खोडकिडा करपा, कडा करपाचे नियंत्रणासाठी क्लोरो पायरीफॉस २० टक्के प्रवाही १५ ते २० मिली अधिक २२ टन १० ग्रॅम अधिक स्ट्रेप्टोसायक्लीन १ ग्रॅम १० लीटर पाण्यात घेवून फवारणी करावी. तसेच नत्र खताचा पुरक हप्ता २५ किलो प्रती हेक्टर द्यावे. शेतकऱ्यांनी पिकेल ते विकव्या पेक्षा, विकेल तेच पिकवावे असे उद्गार एफ.आर.टी. शहा व्यक्त केले.मंडळ कृषी अधिकारी पी.एस. मेंढे यांनी कृषी विभागाच्या विविध योजनेविषयी मार्गदर्शन केले. कृषी पर्यवेक्षक क्षीरसाटे यांनी दशपर्णी अकोबद्दल माहिती दिली. कार्यक्रमाचे संचालन कृषी सहायक घरत यांनी तर आभार वंजारी यांनी मानले. कार्यक्रमासाठी कृषी सहायक घरत, सोरदे, हरणिखेडे, प्रतीभा राऊत, गहाणे, काकडे, नागपुरे, कोहाड, मल्लेवार, मेश्राम, रंगारी, कृषी मीत्र मुलचंद, कटरे, पाणलोट, सचिव सुरेंद्र पटले यांनी सहकार्य केले. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अंतर्गत एकुण २५० शेतकऱ्यांना ०.४० हे क्षेत्राकरीता प्रात्याक्षिक घेवून बियाणे, खते व निविष्ठा देण्यात आल्या. यावेळी ६० शेतकऱ्यांना कोनोवीडर (उवरा) वाटप करण्यात आले. (शहर प्रतिनिधी)