ट्रॅक्टर झाला उभा :
By Admin | Updated: July 29, 2016 01:46 IST2016-07-29T01:46:10+5:302016-07-29T01:46:10+5:30
शेतात सध्या चिखल करण्याचे जोमात सुरू असून यासाठी ट्रॅक्टरचा वापर केला जातो.

ट्रॅक्टर झाला उभा :
ट्रॅक्टर झाला उभा : शेतात सध्या चिखल करण्याचे जोमात सुरू असून यासाठी ट्रॅक्टरचा वापर केला जातो. अर्जुनी- मोरगाव तालुक्यातील दाभना शेतशिवारात एक शेतकरी चिखल करण्याचे काम करीत असताना त्यांचा ट्रॅक्टर असा उभा झाला.