शहरं
Join us  
Trending Stories
1
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
2
Exit Poll 2026: टुडेज चानक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
3
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
4
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
5
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
6
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
7
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
8
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
9
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
10
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
11
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
12
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
13
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
14
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
15
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ५ मे पासून 'या' भागांत ३० तास पाणीपुरवठा बंद; पाहा संपूर्ण यादी
17
Travel : मे महिन्याच्या उन्हातही अनुभवा डिसेंबरची थंडी! भारतातील 'या' थंडगार ठिकाणांना नक्की भेट द्या
18
पाकिस्तानचा 'डबल गेम', अमेरिकेच्या निर्बंधांना झुगारून इराणसाठी सुरू केले ६ व्यापारी भू-मार्ग
19
बंगालमध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यास काँग्रेस ममता दीदींना पाठिंबा देणार? मल्लिकार्जुन खर्गे स्पष्टच बोलले
20
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
Daily Top 2Weekly Top 5

आजपासून लालपरी धावणार रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2020 05:00 IST

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्याची साखळी तोडणे गरजेचे आहे. ही साखळी तोडण्यासाठी ‘फिजिकल डिस्टन्सिंग’ हाच एकमेव उपाय असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २५ मार्चपासून अवघ्या देशात ‘लॉकडाऊन’ केला होता. यांतर्गत त्यांनी रेल्वे, जहाज, बस व विमान सेवाही बंद करण्यात आली होती. परिणामी ‘लॉकडाऊन’पासून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस पूर्णपणे बंद होत्या.

ठळक मुद्देफक्त जिल्ह्यातंर्गत फेऱ्यांची सूट : प्रवासी संख्या बघून होणार वाढ, सुरूवातीला २५ फेऱ्या

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : ‘लॉकडाऊन’मुळे बंद असलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या बस फेºया बुधवारपासून (दि.६) सुरू होत आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत तसे आदेश आगाराला दिले आहेत. यांतर्गत सुरूवातीला २५ फेऱ्या सुरू केल्या जाणार असून पुढे प्रवासी संख्या बघून त्यात वाढ करता येणार आहे. त्यामुळे महिनाभरानंतर आता परिवहन महामंडळाची लालपरी बुधवारपासून पुन्हा सेवेत येणार आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्याची साखळी तोडणे गरजेचे आहे. ही साखळी तोडण्यासाठी ‘फिजिकल डिस्टन्सिंग’ हाच एकमेव उपाय असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २५ मार्चपासून अवघ्या देशात ‘लॉकडाऊन’ केला होता. यांतर्गत त्यांनी रेल्वे, जहाज, बस व विमान सेवाही बंद करण्यात आली होती. परिणामी ‘लॉकडाऊन’पासून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस पूर्णपणे बंद होत्या. मात्र याचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होत असल्याने ती डबघाईस आली आहे. ती रूळावर आणण्यासाठी आता शासनाकडून आॅरेंज व ग्रीन झोनमध्ये काही सेवा सुरू करण्यास तयारी दर्शविली आहे. गोंदिया जिल्हा ग्रीन झोनमध्ये असल्याने जिल्ह्यात शिथिलता देण्यात आली असून बस सेवा सुरू करण्यासाठी आदेश देण्यात आले आहे. त्यानुसार, जिल्हाधिकाऱ्यांनी गोंदिया आगाराला मंगळवारी (दि.५) जिल्ह्यातंर्गत बस फेºया बुधवारपासून (दि.६) सुरू करण्याचे आदेश दिले आहे. यांतर्गत बुधवारी २५ फेऱ्या सुरू केल्या जाणार असून प्रवासी संख्या बघता त्यात वाढ केली जाणार असे आगार प्रमुख संजना पटले यांनी सांगीतले.प्रवाशांसाठी होणार सोयीचेसध्या प्रवासाची साधने बंद असल्याने स्थलांतर करीत असलेल्या मजुरांना शिवाय अन्य सर्वसामान्य नागरिकांना त्रास होत आहे. मजुरांचे लोंढे तर पायी-पायीच जाताना दिसत आहेत. मात्र लालपरी बुधवारपासून प्रवाशांच्या सेवेत येणार असल्याने त्यांना सोयीचे होणार आहे. महिनाभर बसेस बंद असल्याने आगाराला कोट्यवधीचे नुकसान झाले आहे. त्यात आता बस फेºया सुरू होणार असल्याने राज्याला आर्थिक उत्पन्न मिळणे सुरू होणार आहे.

टॅग्स :state transportएसटी