शहरं
Join us  
Trending Stories
1
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
4
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
5
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
6
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
7
बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
8
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
9
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
10
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
11
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
12
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
13
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
14
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
15
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
16
इराणने लवकर शहाणे व्हावे...; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
17
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
18
एकीची मेहंदीही निघाली नव्हती, तर दुसरीचे मेमध्ये होते लग्न, पण काळाने घातला घाला
19
मे डे... मे डे... मे डे...! हे उद्योगाचे आर्थिक गाऱ्हाणे नाही तर एका मोठ्या राष्ट्रीय संकटाची नांदी
20
‘मातोश्री’ पुन्हा एकदा पिताश्रीच्या मार्गाने; ‘रिमोट कंट्रोल’च्या भूमिकेत पक्षाला गतवैभव मिळेल?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील ३६४ जणांचे स्वॅब नमुने निगेटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2020 05:00 IST

जिल्ह्यात सध्या स्थितीत एकही कोरोना बाधीत रुग्ण नाही. मागील ३८ दिवसात जिल्ह्यात एकही कोरोना बाधीत रुग्ण आढळला नाही. त्यामुळे गोंदिया जिल्हा ग्रीन झोनमध्ये आहे. जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव होवू नये यासाठी बाहेरील जिल्हा आणि राज्यातून येणाऱ्या नागरिकांची आरोग्य तपासणी केली जात आहे.

ठळक मुद्दे४९ जण आयसोलेशनमध्ये : ५३ जण शासकीय क्वारंटाईन कक्षात

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने जिल्ह्यातील ३७२ जणांचे स्वॅब नमुने नागपूर येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले होते. यापैकी ३६४ स्वॅब नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला असून हे सर्व नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहे. तर ८ स्वॅब नमुन्याचा अहवाल प्रयोगशाळेकडून जिल्हा आरोग्य विभाग आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला प्राप्त व्हायचा आहे.जिल्ह्यात सध्या स्थितीत एकही कोरोना बाधीत रुग्ण नाही. मागील ३८ दिवसात जिल्ह्यात एकही कोरोना बाधीत रुग्ण आढळला नाही. त्यामुळे गोंदिया जिल्हा ग्रीन झोनमध्ये आहे. जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव होवू नये यासाठी बाहेरील जिल्हा आणि राज्यातून येणाऱ्या नागरिकांची आरोग्य तपासणी केली जात आहे. तसेच कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने थोडी लक्षणे दिसून येताच त्यांना आयसोलेशन कक्ष व क्वारंटाईन कक्षात दाखल करुन त्यांचे स्वॅब नमुने घेवून ते प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले जात आहे.गोंदिया जिल्हा क्रीडा संकुल येथील आयसोलेशन कक्षात सध्या ४६ जण आणि आमगाव भवभूती महाविद्यालय १, एम.एस.आयुर्वेदिक महाविद्यालय १ आणि केटीएस जिल्हा सामान्य रुगणालय १ असे एकूण ४९ जण आयसोलेशन कक्षात उपचार घेत आहेत.तर सात शासकीय क्वारंटाईन कक्षात ६३ जण उपचार घेत आहेत. यात चांदोरी ४, लईटोला ५, लिटिल बर्ड कॉन्व्हेंट नगर परिषद तिरोडा १०, उपकेंद्र बिरसी ७, शासकीय आदिवासी आश्रमशाळा इळदा २६, समाजकल्याण निवासी शाळा डव्वा ७ आणि जलराम लॉन गोंदिया येथे विदेशातून आलेले ४ असे एकूण ६३ व्यक्ती उपचार घेत आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या