सुगरणीचे खोपे : पावसाळ्याच्या सुरूवातील वादळी वाऱ्यामुळे पक्ष्याचे घरटे उडून जातात. त्यानंतर वातावरणात बदल होत असताना पक्षी पुन्हा आपली नवीन घरटी उभारतात. अशातच सुगरण पक्ष्यांनी खातिया परिसरात नव्याने तयार केलेले खोपे लक्ष वेधून घेत आहेत.
सुगरणीचे खोपे :
By admin | Updated: July 9, 2017 00:14 IST