शोभायात्रा :
By Admin | Updated: November 4, 2016 01:31 IST2016-11-04T01:31:15+5:302016-11-04T01:31:15+5:30
वात्सल्यमूर्ति साध्वी ऋतंभरा यांच्या वाणीतून वृंदावन धाम येथे आज (दि.३) पासून सुरू झालेल्या श्रीमद् भागवत कथा ज्ञान

शोभायात्रा :
शोभायात्रा : वात्सल्यमूर्ति साध्वी ऋतंभरा यांच्या वाणीतून वृंदावन धाम येथे आज (दि.३) पासून सुरू झालेल्या श्रीमद् भागवत कथा ज्ञान यज्ञापूर्वी गोंदिया शहरात काढण्यात आलेल्या शोभायात्रेत डोक्यावर भागवत पुराण घेवून जाताना भाविक सोबत साध्वी ऋतंभरा व मनोहरभाई पटेल अॅकेडमीच्या अध्यक्षा वर्षा पटेल, दुसऱ्या चित्रात रथाच्या रुपात सज्ज असलेल्या वाहनावर साध्वी ऋतंभरा यांचे शिष्य व तिसऱ्या छायाचित्रात गोंदिया जिल्ह्याच्या संस्कृतीचे दर्शन घडविणारे आदिवासी बांधव पारंपारिक वेशभूषेत नृत्य सादर करताना. या शोभायात्रेत मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चव्हाण, खा. नाना पटोले, मध्यप्रदेशचे मंत्री गौरीशंकर बिसेन व हजारो भाविक या शोभायात्रेत सहभागी झाले होते. ढोल- ताशाच्या गजरात शोभायात्रा शहरात भ्रमण करीत यज्ञस्थळी पोहोचली.