धावा-धाव :

By Admin | Updated: June 8, 2014 00:00 IST2014-06-08T00:00:14+5:302014-06-08T00:00:14+5:30

गोंदियातील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर शुक्रवारपासून पोलीस भरती प्रक्रिया सुरू झाली. यासाठी मोठय़ा प्रमाणात बेरोजगार युवकांनी नोंदणी केली आहे. भर उन्हात तापमान ४५ डिग्रीच्या आसपास असतनाही नोकरी

Runs: | धावा-धाव :

धावा-धाव :

गोंदियातील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर शुक्रवारपासून पोलीस भरती प्रक्रिया सुरू झाली. यासाठी मोठय़ा प्रमाणात बेरोजगार युवकांनी नोंदणी केली आहे. भर उन्हात तापमान ४५ डिग्रीच्या आसपास असतनाही नोकरी मिळण्याच्या आशेने युवा वर्ग शारीरिक क्षमता सिद्ध करण्यासाठी जीवाच्या आकांताने धावून आपली योग्यता सिद्ध करीत आहेत.
 

Web Title: Runs:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.