धान कापणी :
By Admin | Updated: November 11, 2016 01:35 IST2016-11-11T01:35:44+5:302016-11-11T01:35:44+5:30
अर्जुनी मोरगाव तालुक्याच्या ग्रामीण भागात धान कापणीने वेग धरला आहे.

धान कापणी :
धान कापणी : अर्जुनी मोरगाव तालुक्याच्या ग्रामीण भागात धान कापणीने वेग धरला आहे. शेतकरी बांधव धान कापणी, मळणी व नंतर विक्री करून आपल्या गरजा भाघविण्यासाठी चार पैसे घरी आणण्यासाठी परिश्रम घेत असल्याचे चित्र ग्रामीण भागात पाहायला मिळत आहे.