छप्परबंद समाजाचे पालकमंत्र्यांना निवेदन

By Admin | Updated: April 4, 2017 01:04 IST2017-04-04T01:04:41+5:302017-04-04T01:04:41+5:30

छप्पर बंद शाह फकीर समाजाच्या लोकांनी जात वैधता प्रमाणपत्रासाठी येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी सुधारीत शासन परिपत्रक काढण्याची मागणी

Request to the Guardian Minister of the Rooftop Community | छप्परबंद समाजाचे पालकमंत्र्यांना निवेदन

छप्परबंद समाजाचे पालकमंत्र्यांना निवेदन

गोंदिया : छप्पर बंद शाह फकीर समाजाच्या लोकांनी जात वैधता प्रमाणपत्रासाठी येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी सुधारीत शासन परिपत्रक काढण्याची मागणी निवेदन मुस्लीम शाह छप्पर बंद समाजातर्फे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले व राज्यमंत्री दिलीप कांबळे यांना देण्यात आले.
यावेळी ए.पी.शाह, उस्मान शाह अनवीकर, डॉ. शाह एम.एम., डॉ. मसरत अली शाह, अकबर शाह, आरीफ पटेल, सादीक अली शाह, कासीम दाऊद शाह, रियाज शाह, लतीफ शाह, अफजल शाह, अलीम शाह, मुस्ताक शाह, आशिक शाह, असफाक शाह, साकीर शाह यांचा समावेश होता. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Request to the Guardian Minister of the Rooftop Community