रेल्वे क्रॉसिंग :
By Admin | Updated: May 18, 2017 00:07 IST2017-05-18T00:07:32+5:302017-05-18T00:07:32+5:30
नागपूर ते रायपूर महार्गावरील ग्राम सौंदड येथे असलेल्या गोंदिया-चंद्रपूर लोहमार्गामुळे वाहनधारकांना

रेल्वे क्रॉसिंग :
रेल्वे क्रॉसिंग : नागपूर ते रायपूर महार्गावरील ग्राम सौंदड येथे असलेल्या गोंदिया-चंद्रपूर लोहमार्गामुळे वाहनधारकांना उड्डाण पुलाअभावी तासन्तास रेल्वेगेट उघडण्याची वाट बघावी लागते. येथे फक्त बेरीयर असून रेल्वे गेट अभावी स्थानिक नागरिकांना जीव धोक्यात घालून रेल्वेगेट खालून ये-जा करावी लागत आहे.