नृत्यातून जनजागृती :
By Admin | Updated: December 22, 2015 01:53 IST2015-12-22T01:53:30+5:302015-12-22T01:53:30+5:30
अर्जुनी मोरगाव येथील जिल्हा परिषद कनिष्ठ महाविद्यालयात वार्षिकोत्सवाचा शुभारंभ सोमवारी झाला.

नृत्यातून जनजागृती :
नृत्यातून जनजागृती : अर्जुनी मोरगाव येथील जिल्हा परिषद कनिष्ठ महाविद्यालयात वार्षिकोत्सवाचा शुभारंभ सोमवारी झाला. यावेळी जि.प.प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी लेझिम नृत्यातून बेटी बचाव, शेतकरी आत्महत्या, दहशतवाद, अंधश्रद्धा निर्मूलन, साक्षरता आदी विषयांवर जनजागृती करणारे संदेश दिले.