खमारी येथे पार पडली कराटे बेल्ट परीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:15 IST2021-01-13T05:15:01+5:302021-01-13T05:15:01+5:30
सर्वप्रथम भंडारा येथे घडलेल्या दुःखद घटनेत मरण पावलेल्या बाळांना श्रद्धांजली देण्यात आली. दरम्यान, घेण्यात आलेल्या परीक्षेत ब्लॅक बेल्ट दर्शन ...

खमारी येथे पार पडली कराटे बेल्ट परीक्षा
सर्वप्रथम भंडारा येथे घडलेल्या दुःखद घटनेत मरण पावलेल्या बाळांना श्रद्धांजली देण्यात आली. दरम्यान, घेण्यात आलेल्या परीक्षेत ब्लॅक बेल्ट दर्शन येरपुडे, ग्रीनबेल्ट मधुसुदन मानकर, विश्वा पराते, रुन्मय मेश्राम, पर्पल बेल्ट हर्षा नारनवरे, ब्लू बेल्ट अंचल बयेकर, ऑरेंज बेल्ट सम्राट नारनवरे, निसर्ग वंजारी, अमित कोसरकर, निखिल बयेकर, यल्लो बेल्ट, अविनाश मानकर, हर्षल ठवरे, डिंपल बयेकर, स्वराली रामटेके, आतिषा उईके, आमिषा बोरकर, बुद्धाप्रिया उईके या खेळाडूंनी पटकाविला. त्यांना बेल्ट व प्रमाणपत्र उपस्थित मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी डॉ. योगेश मानकर, डॉ. हिरकने, शिक्षक मनीष बलभद्रे, निवृत्त सैनिक हुमेंद्र खानोलकर, सुरेंद्र बयेकर, नरेंद्र बयेकर, अरुण बन्सोड, आयोजक विद्यालाल मानकर, नीलकंठ दोनाडे, अमन नदेश्वर, खुशाल पिंजारघरे, ममता गायधने, प्रीत नागपुरे, सुजल नागपुरे तसेच गावातील नागरिक उपस्थित होते.