येथे १३२ केव्ही. क्षमतेचे विद्युत उपकेंद्र तयार करण्यात आले. या उपकेंद्राचे कामही पूर्ण झाले असून केवळ बटन दाबून सुरु वात करायची आहे. मात्र ते कुणाच्या हस्ते करायचे यासाठी जनतेची गळचेपी केली जात आहे. आता हा मुहूर्त केव्हा निघणार यासाठी अर्जुनीवासी आस ...
जिल्हा परिषद शाळांतील गरीब गरजू विद्यार्थ्यांना गुणवत्ता पूर्ण शिक्षण देण्यासाठी जिल्हा परिषदेंतर्गत शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली. परंतु लठ्ठ पगार घेऊनही गुरूजी शाळेत वेळेवर पोहचत नाही. ...
तालुक्यातील जनतेच्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्यावतीने ग्राम मुंडीकोटा येथील बाजार चौैकात धरणे आंदोलन करण्यात आले. भगवंताची पूजा- अर्चना व भजन-किर्तनातून करण्यात आलेल्या या जनआक्र ोश आंदोलनातून कार्यकर्त्यांनी सरकारला जागविण्याचा ...
उपचाराची आशा बाळगून गरीब रूग्ण येथे येतात. अशात कोणताही रूग्ण आल्यास त्याला दर्जेदार आरोग्य उपलब्ध करवून द्या अशा सूचना जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांनी दिल्या. सोमवारी (दि.२२) येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला भेट देवून विविध कक्षांची प ...
जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दोन गणवेश दिले जातात. यासाठी एका गणवेशासाठी ३०० रूपये असे दोन जोड गणवेशासाठी ६०० रूपये एका विद्यार्थ्यामागे शासन देते. परंतु यंदा एकाच गणवेशाचे पैसे शाळा व्यवस्थापन समितीला वळती करण्यात आले ...
५३६ मीमी पाऊस अपेक्षित असताना अद्याप फक्त २५२ मीमी पाऊस जिल्ह्यात झाला आहे. परिणामी जिल्ह्यातील शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत आला आहे. रोवणी झाली नसून पºहे वाळू लागले आहेत. अशात गोंदिया जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करून आवश्यक त्या उपाययोजना तातडीने राबविण ...
शिक्षण आमचा मुलभूत अधिकार आहे. तो आम्हाला मिळायलाच पाहिजे. शाळेत शिक्षक नाहीत, जीर्ण वर्गखोल्यात शिक्षण घ्यावे लागते. शासन प्रशासन आमच्या जीवावर उठले आहेत. वर्गखोल्या द्या अशी वारंवार मागणी करुनही शासन व प्रशासनाला पाझर फुटत नाही या मागण्यांसाठी ग्रा ...
तालुक्यातील हाजराफॉल येथे वाढदिवस साजरा करण्यासाठी तीन मित्रांसह आलेल्या गोंदिया येथील युवकाचा हाजराफॉलच्या पहाडीवरील विहिरीत पडून मृत्यू झाला.ही घटना रविवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास घडली. हेमंत श्यामजी साते (१८) रा.मरारटोली गोंदिया असे बुडून मृ ...
स्वातंत्र्याच्या सत्तर वर्षांनंतरही जिल्ह्यातील मुरकुडोह दंडारी आणि टेकाटोला या गावांमध्ये शासनाच्या योजना पोहचल्या नाही.या गावात जाण्यासाठी चांगले रस्ते नसल्याने बससेवा बंद आहे. वीज अद्याप पोहचली नाही.त्यामुळे या गावांचा विकास पूर्णपणे खुंटला आहे. य ...