आज 15 ऑगस्ट रोजी भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 72 व्या वर्धापन दिनानिमित्त कारंजा येथील पोलीस कवायत मैदानावर राष्ट्रध्वजारोहण केल्यानंतर उपस्थितांना संबोधित करतांना पालकमंत्री डॉ. फुके बोलत होते. ...
कुडवाच्या शिवाजी नगरातील धर्मेंद्र धन्नालाल बन्सोड (३९) यांच्या घरुन ३ जूनला चोरी करणाऱ्या सात जणांना रामनगर पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याजवळून १ लाख ७९ हजार ३२ रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. सदर कारवाई २९, ३० व ३१ जुलै रोजी करण्यात आली. ...
काँग्रेस पक्षाची भूमिका नेहमीच शेतकरी हितेशी राहिली आहे.धान उत्पादकांना आर्थिक मदत देण्याची पंरपरा सर्वप्रथम काँग्रेसनेच सुरू केली.२००३ मध्ये प्रथम तत्कालीन मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे यांनी धानाला प्रती एकर सरसकट ३०० रुपये बोनस जाहीर केला होता. ...
स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला बुधवारी येथील मांगगारूडी समाजाची वस्ती अण्णाभाऊ साठे नगर येथे शिधापत्रिकांचे वाटप आणि आधार नोंदणी शिबिर घेण्यात आले.त्यामुळे अनेक वर्षांनंतर या वस्तीतील नागरिकांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव झळकत होते. ...
गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाचे जोरदार पुनर्रागमन झाले असून मंगळवारी रात्री झालेल्या संततधार पावसामुळे चार तालुक्यात अतिवृष्टी झाल्याने शेकडो घरांची पडझड झाली. तर पावसामुळे अर्जुनी मोरगाव आणि सडक अर्जुनी तालुक्यातील काही मार्ग बंद झाले होते. ...
कुडवा-जब्बारटोला दरम्यान लवकरच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे बांधकाम सुरू होणार आहे. यामुळे येथील जमिनींचे भाव १० पट वाढणार व त्याचा परिसरातील शेतकऱ्यांना फायदा होणार. घर मालकांना कर्मचारी व विद्यार्थ्यांच्या स्वरूपात भाडेकरू मिळतील. तसेच प्रत्येकाल ...
रविवारची सुटी कुणाला आवडत नाही. पण ती सुटी निसर्गप्रेम जपण्यासाठी घालवायची म्हटली तर आजच्या तरु णाईच्या पोटात गोळा उठतो.पण अर्जुनी मोरगावच्या सरस्वती विद्यालयात आठवीत शिकणाऱ्या भार्गव अजय राऊत या विद्यार्थ्याने वृक्षलागवडीचा आदर्श निर्माण केला आहे. ...
राज्यातील २२ हजार ग्रामसेवकांनी प्रलबिंत मागण्यांना घेऊन ९ आॅगस्टपासून असहकार आंदोलन सुरू केले आहे. याच अंतर्गत मंगळवारी जिल्ह्यातील ग्रामसेवकांनी जि.प.समोर धरणे आंदोलन करुन विविध मागण्यांचे निवेदन जि.प. मुख्यकार्यकारी अधिकारी यांना दिले. ...