अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका गोरेगाव तालुक्याला बसला असून या तालुक्यात ११८ घरे आणि २७ गोठ्यांची पडझड झाली. धानपिकांचे सुध्दा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने पुजारीटोला ४ चे तर कालीसरार धरणाचे २ दरवाजे रविवारी सका ...
आगामी विधानसभा निवडणुकीच्या राजकीय बदलामुळे चारही विधानसभा क्षेत्रात इच्छुक उमेदवारांना ‘इलेक्शन फिव्हर’ चढल्याचे चित्र आहे. अद्याप कोणत्याच पक्षातून प्रबळ उमेदवारांची दावेदारी नसली तरी अनेक नवशे गवशे उमेदवार स्वत:ला भावी आमदार समजू लागले आहेत. ...
तिरोडा तालुक्यातील मध्यप्रदेशात जाणाऱ्या अर्जुनी बोंडरानी नाक्यावर पोलिसांना तैनात करण्यात आले आहे. मध्यप्रदेशातून महाराष्ट्रात येणाऱ्या आणि महाराष्ट्रातून मध्यप्रदेशात जाणाºया वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. ...
निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच सर्वच इच्छुक उमेदवार मतदारसंघात सक्रीय झाले आहेत. जेवणावळी आणि पार्ट्यांचे आयोजन करुन आत्तापासूनच आपल्या समर्थकांना खूश करण्याचा प्रयत्न केला जात आहे. निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांची यादी बरीच लांब लचक असल्याने र ...
देशात कुष्ठरोगाचे प्रमाण अधिक आहे. या आजारावर वेळीच उपचार होणे आवश्यक आहे. उपचार झाले नाहीत किंवा उशिराने उपचार केल्यास रुग्णांमध्ये कायमस्वरूपी विकृती येण्याचा धोका असतो. त्यामुळे केंद्र सरकारने या आजाराचे रुग्ण शोधून त्यांना योग्य उपचार देणे तसेच २ ...
गोंदिया जिल्ह्यातील भाजपच्या एका आमदाराचा डान्स बारमध्ये बारबालासह डान्स करतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच राजकीय गोटात मोठी खळबळ उडाली आहे. ...
पूर्व विदर्भात सर्वाधिक १७ लाख हेक्टरवर धानाची लागवड केली जाते.पूर्व विदर्भात जून ते सप्टेंबर दरम्यान सरासरी ११५० मि.मी.पाऊस पडतो. ऐवढा पाऊस धान पिकांसाठी अनुकुल मानला जातो. तर एचएमटी, श्रीराम, पीएनआर यासारख्या बारीक पोत असलेल्या धानाला बाजारपेठेत चा ...
महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीचे औचित्य साधून देशभरात स्वच्छता हीच सेवा हा उपक्रम राबविला जात आहे. यात प्रशासनाचा सुध्दा महत्त्वपूर्ण सहभाग आहे.याच पार्श्वभूमीवर प्लास्टीक बंदीसारखे महत्त्वपूर्ण निर्णय सरकारने घेतले. ...
या आरोग्य केंद्रात दररोज ओपीडीमध्ये तीनशे रुग्णांची गर्दी असते. अनेक रुग्ण रांगेत उभे राहून आपला नंबर कधी येणार याची वाट पाहत असतात. बाह्यरुग्ण तपासणी विभागात येणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक असल्याने कार्यरत वैद्यकीय अधिकाऱ्याची दमछाक होते. प्राथमिक आ ...