सर्व सामान्य नागरिकांनी वीज बिल वेळेत भरले नाही तर त्यांचा विद्युत पुरवठा वेळीच खंडीत करण्याचे धोरण वीज वितरण कंपनीचे आहे.मात्र हेच धोरण त्यांनी शासकीय कार्यालयांना सुध्दा लागू केले आहे.त्यामुळेच एप्रिल महिन्यांपासून प्रशासकीय इमारतीचे १ लाख ७० हजार ...
फुके म्हणाले,धनुर्विद्या हा चांगला खेळ असून बालवयापासून काही आदिवासी विद्यार्थ्यांना धनुर्विद्या येते. आदिवासी विकास विभागाने आदिवासी विद्यार्थ्यांसाठी विविध १८ प्रकारचे खेळ सुरु केल्यामुळे त्यांना आता खेळाच्या विविध क्षेत्रात नाव कमाविता येईल. सरपंच ...
या योजनेतंर्गत मागील दोन वर्षांपासून काम सुरू आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यातील शेकडो गावात लोखंडी जाळी लावण्याचे काम करण्यात आले आहे. या योजनेशिवाय सेंट्रल इंडिया टायगर कंजरवेशन प्रकल्पातंर्गत स्वंयसेवी संस्था सुध्दा जंगलाच्या सीमेलगत असलेल्या गावांच्या ...
देवरी पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार डोंगरगाव डेपोच्या रामदेवबाबा हॉटेलमध्ये अवैध पध्दतीने गौण खनिजाचा व्यापार जोमाने सुरू असल्याची माहिती मिळाली. रामदेवबाबा हॉटेलचे मालक कमरूद्दीन ट्रक चालकांकडून लोखंड खरेदी करून बाहेर पाठविण्याचे काम करीत असल्याच ...
अतिसंवेदनशील नक्षलग्रस्त भागात प्रथमच जनसहकार्याच्या मदतीने मिळालेले हे यश ग्रामपंचायत मगरडोहकरिता गर्वाची बाब आहे.यावर भविष्यातील ग्रामपंचायतचा विकास आराखडा अवलंबून असल्याचे सरपंच भोगारे यांनी सांगितले. ...
गोंदिया जिल्हा आदिवासी व नक्षलग्रस्त आहे. येथील दुर्गम भागात राहणाऱ्या व गरीब गरजू विद्यार्थ्यांना शासनाने प्रत्येकी दोन गणवेश देण्याचे ठरविले. एका गणवेशासाठी ३०० रूपये दिले जातात. शाळा सुरू होण्यापूर्वीच शाळा व्यवस्थापन समित्यांना गणवेशाचे पैसे देणे ...
देवरी येथून १३ कि.मी. अंतरावर असलेल्या डोंगरगाव डेपो परिसरात देवरी पोलिसांनी गुरुवारी (दि. ५) रात्री धाड टाकून कच्च्या लोखंडासह साडेचौतीस लाखांचा मुद्देमाल जप्त केला. ...
शासनाचा धोरणाचा निषेध नोंदविण्यासाठी राज्य शासकीय कर्मचारी व निम शासकीय कर्मचारी यांच्या समन्वय समितीच्या माध्यमातून राज्यभरातील शिक्षक व इतर कर्मचाऱ्यांनी ५ सप्टेंबरपासून काळ्या फिती लावून काम करण्याचा निर्धार केला. ...
विधानसभा निवडणुका तोंडावर असून निवडणूक विभागाकडून येत्या आठ दहा दिवसात निवडणुकीच्या तारखांची घोषणा होऊ शकते. त्यामुळे राजकीय वातावरण आता तापायला लागले आहे. तर निवडणूक विभागाने सुध्दा निवडणुकांची तयारी सुरू केली आहे. ...