ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
समाजात प्रकाश टाकणाऱ्या आणि चिमुकल्यांच्या निरागस चेहºयावर आनंदाचे क्षण देणाºया त्या दानशूर व्यक्तीचे नाव आहे आशिष बारेवार. ते गोरेगाव नगर पंचायतच्या नगराध्यक्ष पदावर आरुढ आहेत. समाजाविषयी, अवतीभवती वावरणाºया लोकांविषयी आसक्ती असली की अनेक अभिनव उपक् ...
ग्रामीण भागात प्रामुख्याने केली जाते. या पूजेला सर्व गावातील गोमाता, गाय, बैलांचे शेण गोळा करून गावातील आकरावर मध्यभागी जमा होतात. या शेणामध्ये जिवंत कोंबडीचे पिल्लू ठेवले जाते. त्यानंतर मातीचे बैल, गाय, म्हैस, शेळी प्राणी तयार करून गोवर्धन पूजेच्या ...
खरीपातील धान पिकाला जोरदार फटका बसला आहे. हलके व मध्यम प्रजातीचे धान काही ठिकाणी निसवून कापणीच्या स्थितीत आहे. तर काही ठिकाणी उशीरा लागवड केलेले धान पीक अतिवृष्टीमुळे सडले. पिकाचे नुकसान झाल्याने उत्पादनात घट होण्याची भीती शेतकऱ्यांनी वर्तविली आहे. ...
अवघ्या दोन वर्षातच या बंधाऱ्यांची हालत खस्ता झाली. ठिकठिकाणातून हे बंधारे फुटले. बांधकाम करताना निकृष्ट दर्जाचे बंधारे तयार करण्यात आल्यामुळे पावसाच्या पाण्याने ते बंधारे वाहून गेले. त्यामुळे जंगलातून वाहून जाणारे पाणी नाले व ओढ्यांतून वाहतांना या बं ...
हवामान विभागाने राज्यात पुढील दोन दिवस वादळी अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.त्यातच शुक्रवारी सायंकाळपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते. हेच दुसऱ्या दिवशी शनिवारी सकाळपासूनच कायम होते. ढगाळ वातावरणामुळे पाऊस दिवाळीच्या उत्साहावर विरजन घालणार का अ ...
शहरातील गोरेलाल चौक व दुर्गा चौकात सराफा लाईन आहे. शुक्रवारी धनत्रयोदशीला सोने चांदीची मागणी लक्षात घेऊन सराफा व्यावसायिकांनी विविध दागिने विक्रीसाठी उपलब्ध करुन दिले होते. दिवाळी दरम्यान सोने आणि चांदीच्या वस्तूंना ग्राहकांची मोठी मागणी असते. त्यातच ...
अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका सडक अर्जुनी तालुक्यातील पुतळी येथील शेतकऱ्यांना बसला. खरीप हंगामातील हलका धान निसवला असून कापणीचा हंगाम सुरू आहे. शेतकरी दिवाळीपूर्वी हलक्या धानाची कापणी करुन तो विक्रीसाठी आणणू दिवाळी साजरी करतात. मात्र तीन चार दिवसांपूर ...
जिल्ह्यातील बरेच शेतकरी हलक्या धानाची लागवड करतात. हलका धान दिवाळीपूर्वी निघत असल्याने या धानाची लवकर मळणी करुन शेतकरी धान विक्रीसाठी बाजारपेठेत नेतात. यामुळे शेतकऱ्यांना दिवाळी साजरी करण्यास आणि खरीप हंगामासाठी घेतलेली उधार उसणवारी फेडण्यास मदत होते ...
धानाचे कोठार म्हणून जिल्ह्याची ख्याती असून व्यापारी नगरी म्हणून गोंदिया शहर प्रसिद्ध आहे. शहरात प्रमुख २० बँकांच्या शाखा व त्यांचे एटीएम आहेत. जिल्ह्यातील अन्य शहर व ग्रामीण भागांतही या बँकांनी ग्राहकांसाठी एटीएमची सुविधा केली आहे. कधीही या व पैसा का ...