व्यापारी शहर असणाऱ्या गोंदियात दिवाळीची खरेदी झाली. त्यामुळे कापड दुकानांमधून निघणारा कचरा असो की लक्ष्मीपूजनासाठी केळीचे खांब, पाने, तोरणासाठी आंब्याची पाने विकणाऱ्यांनी शिल्लक राहिलेल्या मालाचा कचरा असो, प्रत्येक चौक व रस्ता या कचऱ्यांनी माखून गेला ...
दिवाळी सण पाच दिवस साजरा करतात. पाचही दिवस घरी दीप प्रकाशमान करून पंचपक्वान तयार करतात. तसेच पाचही दिवशी मोठ्या प्रमाणात फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करण्यात येतोे. या दिवाळीसाठी गोंदिया शहरातील व्यावसायिकांनी मोठ्या प्रमाणात फटाक्याची दुकाने लावली. य ...
आरोग्य विभागात आशा सेविका हे स्थायी पद निर्माण करावे, त्यांना सेवेत कायम करावे व इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे मासिक वेतन देण्यात यावे,अशी मागणी आशा सेविका महिलांनी केली आहे. आजच्या धकाधकीच्या व महागाईच्या काळात आशा सेविकांना मिळणारा मोबदला फारच अत्यल्प आहे ...
मात्र यामुळे धानातील कचरा नष्ट होण्याऐवजी त्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने १० एकरातील धानपीक गमविण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. त्यामुळे सदर तणनाशक औषधी तयार करणाऱ्यां कंपनीवर आणि कृषी केंद्र संचालकावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. ...
जिल्ह्यातील शेतकरी कधी कोरडा तर कधी ओल्या दुष्काळाचा सामना करीत आहे. मागील काही वर्षापासून धान उत्पादक शेतकऱ्यांनी सुधारीत वाणाचे धान बियाणे वापरुन शेतीत उत्पादन वाढवण्याचा प्रयत्न चालविला. परंतु आता शेतकऱ्यांनी संकरीत वाणाचे (हायब्रीड) धान बियाणे वा ...
जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाची शासकीय धान खरेदी केंद्र अद्यापही सुरू झाली नाही. परिणामी शेतकऱ्यांना खासगी व्यापाऱ्यांना कमी दरात धानाची विक्री करावी लागत असल्याने प्रती क्विंटलमागे दोनशे ते तिनशे रुपयांचे नुकसान सहन करावे लागत ...
तरुण मंडळी गावाकडे जाताना प्रवासादरम्यान मौजमस्ती करतात. अचानक धोका घडल्यास कुटूबीयांचे काय, याचे भान ठेवणे गरजेचे आहे. रेल्वे कोचच्या दारावर उभे राहून मोबाईलवर गप्पा मारणारे अनेक प्रवासी बोलण्याच्या ओघात कोचखाली पडतात. गंभीर जखमी झाल्याने रुग्णालयात ...
दोन मोटारसायकल वेगात असल्याने दोघांची आमोरासमोर धडक झाली. यात दोन्ही मोटारसायकल स्वार तीन जण जखमी झाले. दरम्यान अदानी वीज प्रकल्पाजवळील नागरिकांना जखमींना तिरोडा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र हेमराज पटले याला डॉक्टरांनी मृत घोषीत केले. ...