खरीप हंगामाच्या उत्पादित धानपिकाची खरेदी सुरु झाली आहे. धान खरेदी केंद्रांवर शेतकºयांची लूट केली जात असल्याचे निदर्शनास येत आहे. निसर्गाच्या कोपामुळे आधीच हवालिदल झालेला शेतकरी कंगाल तर संस्थाचालक मालामाल होत आहेत. यंत्रणा मात्र घोंगडे पांघरूण झोपेचे ...
खरीप हंगामात धानाचे क्षेत्र सर्वाधिक होते. उशिरा का होईना, परंतु पावसाने दमदार हजेरी लावून पिके वाढविली. खर्चाचा विचार न करता भविष्यातील उत्पादनाची अपेक्षा ठेऊन शेतकºयांनी शेतात डोलणारा पिकांची जिवापाड निगराणी केली. शेतकरी आनंदीत होऊन आर्थिक लाभाचे स ...
चोरखमारा व बोदलकसा तलावात पाणी सोडण्यासाठी कित्येक दिवसांपासून रस्त्याच्या कडेला काही ठिकाणी पाईप टाकून ठेवण्यात आले आहेत. तर मेंढा येथील प्लांटवर पाईप बनविण्यासाठी लागणाऱ्या लोखंडी प्लेटा रस्त्याच्या कडेलाच ठेवण्यात आल्या आहेत. काम बंद असल्याने त्या ...
गोंदिया शहर बाजारपेठेसाठी प्रसिध्द आहे.तसेच हावडा-मुंबई मार्गावरील गोंदिया हे एक महत्त्वपूर्ण स्थानक आहे.या रेल्वे स्थानकावरुन दररोज ४० हजारावर प्रवाशी ये-जा करतात. तर जिल्ह्याला मध्यप्रदेश आणि छत्तीसगड राज्याची सीमा लागून आहे.त्यामुळे गोंदिया येथे व ...
अन्न, वस्त्र व निवारा या तीन जीवनावश्यक वस्तू असतानाच पाण्याशिवाय जीवनच जगता येणार नाही. अशात प्रत्येकालाचा पाण्याची गरज असून जेथे घर आहे तेथे पाण्याची गरज भासरणारच आहे. त्यात ज्यांच्या जवळ पैसे आहे त्यांचे ठीक आहे. मात्र ज्यांच्याकडे पैसे नाहीत त्या ...
तालुक्यातील शासकीय, खाजगी कार्यालय, बँका आणि ग्राहाकांना येथील बीएसएनएल कार्यालयातंर्गत दूरध्वनी आणि इंटरनेट सेवा पुरविली जाते. यासाठी गोरेगाव येथे मुख्य केंद्र आणि तालुक्यात आठ उपकेंद्र आहेत. मात्र मुख्य केंद्रासह आठही उपकेंद्राकडे १३ लाख ४५ हजार रु ...
खरीप हंगामात धान उत्पादक शेतकऱ्यांना परतीच्या पावसाचा फटका बसल्याने अनेक शेतकऱ्यांचे धान खराब झाले. काही शेतकऱ्यांनी केलेला लागवड खर्च सुध्दा यातून भरुन निघणे कठीण आहे.परिणामी त्यांना कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा असा प्रश्न सतावित आहे.त्यामुळे शेत ...
एका तरुणाची निसर्गाप्रती आवड व जवाबदारीने एक अनोखा उपक्रम सुरु केला आहे. नागरिकांकडून प्लास्टीकचा वापर दिवसेंदिवस वाढत असताना त्यावर नियंत्रण कसे मिळविता येईल. याविषयी मार्गदर्शन स्वत:च्या भाजीपाला विक्रीच्या दुकानातून गोरेगाव येथील एक भाजी विक्रेता ...
नक्षलग्रस्त भागात वास्तव्यास असलेले नागरिक वर्षानुवर्षे आपल्या मुलभूत सोयी सुविधांपासून वंचित असल्याने ते समाजाच्या मुख्य प्रवाहात आलेले नाही. शासनाच्या योजना त्यांच्यापर्यंत पोहचल्या नसल्याने त्यांचा विकास पूर्णपणे खुंटला आहे. जि.प.सदस्य तिराले यांन ...