कार्यक्र माच्या अध्यक्षस्थानी गोंदियाचे अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी हे होते. या वेळी लेट्स टीच वन मुंबई या संस्थेचे प्रतिनिधी दीपेश टॅँक, देवरीचे प्रकल्प अधिकारी जितेंद्र चौधरी,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.ललित कुकडे, आश्रमशाळेचे प्राचार्य र ...
शासनाने २८ फेब्रुवारी २०१८ रोजी १४६ आणि १३ सप्टेंबर २०१९ ला १६३८ विना अनुदानीत शाळांना अनुदान देण्याची घोषणा केली. यानंतर उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालयांची तपासणी करण्यासाठी १८ व २१ ऑक्टोबर २०१९ रोजी शिक्षण संचालक पुणे यांनी राज्यातील सर्व उपसंचाल ...
हवामान विभागाने जिल्ह्यात ११ जानेवारीपर्यंत अवकाळी पाऊस आणि गारपीट होण्याचा अंदाज वर्तविला होता. त्यातच बुधवारी दिवसभर अवकाळी पावसाने जिल्ह्यात सर्वत्र हजेरी लावली. सर्वाधिक पावसाची नोंद गोंदिया महसूल मंडळात झाली असून पावसाचा सर्वाधिक फटका रब्बी हंगा ...
नगरसेवक ज्योत्सना मेश्राम व संकल्प खोब्रागडे यांनी त्यांच्या प्रभागातील केरकचऱ्याच्या समस्येबाबत नगर परिषद स्वच्छता विभागाकडे अनेकदा तक्रार केली. प्रभागातील केरकचऱ्याची समस्या बिकट झाली असून नागरिकांच्या तक्रारीत वाढ झाली असल्याची बाब नगर परिषदेच्या ...
या सप्ताहांतर्गत ३ जानेवारीला शालेय विद्यार्थिनीना मार्गदर्शन कार्यक्रम भागीरथाबाई आत्माराम डोंगरवार विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय व उमाबाई संग्रामे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय घेण्यात आला. मुला, मुलींच्या स्वसंरक्षणार्थ कराटे प्रात्यिक्षक पोलीस ...
आमगाव-देवरी विधानसभा क्षेत्रातील विविध विकास कामांचा आढावा घेण्यासाठी सोमवारी येथील तहसील कार्यालयात आ.सहषराम कोरोटे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत कोरोटे यांनी सर्व विभागांकडून विकास कामांचा आढावा घेतला. ...
बँक कर्मचाऱ्यांनी सुध्दा या संपाला पाठींबा दिला होता. त्यामुळे शासकीय कार्यालयांसह काही बँकामध्ये शुकशुकाट होता. बुधवारी सकाळपासूनच जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने याचा कर्मचारी संघटनांच्या वतीने काढण्यात आलेल्या मोर्चाला फटका बसला. आयटकच्या ...
हरिहरनगर नागपूर येथील चतुर्वेदी परिवार राजनांदगावरुन नातेवाईकांना भेटून मंगळवारी नागपूरला परत येत होते. दरम्यान देवरीपासून ४ कि.मी. अंतरावर असलेल्या मासुलकसा गावाजवळ रस्त्यावरील पुलाला कारची धडक होऊन कार खाली पाण्यात कोसळली. या अपघातात भारती रामसेवक ...
या संस्थेला फक्त २७ हजार रूपयाचे कर्ज भूविकास बँकेच्या खात्यात जमा करायचे होते. ही रक्कम सदर संस्था देऊ शकली नाही. यामुळे भूविकास बँकेने व्याजाची आकारणी केली. दंड व त्याचे व्याज असे एकूण १० लाख ३६ हजार रूपये आता भरावे लागतील. जी संस्था २७ हजार भरू शक ...