जिल्हा मार्केटिंग फेडरेश आणि आदिवासी विकास महामंडळातंर्गत यंदा आत्तापर्यंत एकूण २७ लाख क्विंटल धान खरेदी करण्यात आली आहे.यापैकी १४ लाख क्विंटल धानाची भरडाई झाली आहे. तर १३ लाख क्विंटल धानाची भरडाई करण्याचे आदेश राईस मिलर्सना द्यायचे आहे. मात्र आधीच भ ...
मागील सहादिवसांपासून गोंदियात हे सुरक्षा संच वाटप करण्याचे काम सुरू आहे. सुरूवातीपासून आतापर्यंत एकूण १४ हजार ७५ कामगारांना अत्यावश्यक सुरक्षा संच वाटप करण्यात आले. १७ हजार ५३९ कामगारांना हे अत्यावश्यक सुरक्षा संच वाटप करण्यात आले नाही.आज (दि.५) रोजी ...
महाराष्ट्र शासनातर्फे१ जानेवारी २०१९ पासून सर्व राज्य कर्मचाºयांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला आहे. त्यानुसार गोंदिया जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत विविध विभागातील कर्मचाºयांची वेतन निश्चिती सातव्या वेतन आयोगनुसार करण्याचे निर्देश संबंधित विभाग प ...
गोंदिया जिल्ह्याच्या ग्रामीण भागात ४० प्राथमिक आरोग्य केंद्र व २३९ उपकेंद्र आहेत. परंतु या आरोग्य संस्थामध्ये १७ प्रकारच्या औषधी नाहीत. औषध भांडारात औषध उपलब्ध असून प्राथमिक आरोग्य केंद्रांकडून औषधांची मागणीच होत नसल्याचे औषध भांडारातील कर्मचाऱ्यांचे ...
गोंदियातील सहाय्यक आयुक्त कामगार कार्यालयाच्यावतीने गोंदिया जिल्ह्यात नोंदीत असलेल्या ७६ हजार ४७८ कामगारांपैकी ज्यांनी सतत ९० दिवस काम केले अशा ३१ हजार ६१४ कामगारांना अत्यावश्यक व सुरक्षा संच द्यायचे होते. निवडणुकीपूर्वी अर्जुनी-मोरगाव, सडक-अर्जुनी, ...
खत व ग्रस निर्मिती होणार असून सोबतच प्रकल्पासाठी लागणाऱ्या मनुष्यबळामुळे रोजगार निर्मिती होणार आहे. आजघडीला नगर परिषदेकडे घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प नाही. परिणामी शहरात निघणारा कचरा मोक्षधाम परिसरात टाकला जात आहे. यामुळे काही का होईना शहरातील वातावरण ...
तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा लगत शशीकरण देवस्थान आहे. आदिवासी समाजाचे आराध्या दैवत म्हणून या पहाडीवर पूजा अर्चा केली जाते. दर सोमवारी भाविक येथे येतात. तसेच श्रध्देने मंदिराच्या पायथ्याशी वाहणाऱ्या शशीकरण नदीवर जाऊन अंघोळ करतात. ...
परीक्षा दालनात गैरप्रकार निदर्शनास आल्यास पथकाने त्याची नोंद घेऊन केंद्र संचालकाच्या निदर्शनास आणावी. आवश्यक त्या सूचना पोलिसांना देण्यात येतील. परीक्षा केंद्राच्याबाहेर कॉपी पुरविणाऱ्यांचा घोळका असेल तर त्यावर नियंत्रण आणण्यासाठी पोलिसांचा चोख बंदोब ...
आमगाव तालुक्यातील महारीटोला, शंभुटोला ते माल्ही या रस्त्याचे डांबरीकरणाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागातंर्गत कंत्राटदाराच्या माध्यमातून सुरू आहे. रस्ता बांधकामात डांबराचा वापर कमी प्रमाणात केला जात आहे. गिट्टी देखील निकृष्ट दर्जाची वापरली जात आहे. त् ...