लाईव्ह न्यूज :

Gondia (Marathi News)

खास आपल्यासाठी
सलग तिसऱ्या दिवशी सहा जण कोरोनामुक्त - Marathi News | For the third day in a row, six were released | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :सलग तिसऱ्या दिवशी सहा जण कोरोनामुक्त

सलग तिसऱ्या दिवशी सहा कोरोना बाधीत कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. त्यामुळे गेल्या तीन दिवसात एकूण ३८ कोरोना बाधीत रुग्ण कोरोनामुक्त झाले असून जिल्ह्यात केवळ २९ कोरोना बाधीत रुग्ण आहे. ...

पॉझिटिव्ह रूग्णामुळे सिलेझरीत खळबळ - Marathi News | Stimulation in the ciliary due to positive patient | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :पॉझिटिव्ह रूग्णामुळे सिलेझरीत खळबळ

सिलेझरी येथील २० वर्षीय तरूण तालुक्यातील अन्य मित्रांसबोत कामानिमित्त काही महिन्यांपूर्वी मुंबईला गेला होता. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे तो आपल्या मित्रांसह मुंबई ग्रीन कॉटन येथून १५ मे रोजी गावात आला. गावात येताच तो घरी गेला व आई-वडिलांसोबत र ...

आजपासून सुरू होणार अतिरिक्त विशेष प्रवासी रेल्वे - Marathi News | Additional special passenger trains will start from today | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :आजपासून सुरू होणार अतिरिक्त विशेष प्रवासी रेल्वे

दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वे नागपूरचे रेल्वे प्रबंधक यांच्याकडून प्राप्त झालेल्या पत्रानुसार ३ गाड्या तिरोडा, गोंदिया आणि आमगाव रेल्वे स्थानकावरून सुटण्याचे व येण्याचे वेळापत्रक निश्चित केले आहे. ...

प्रभाग क्रमांक ४ मध्ये पाणी पेटले - Marathi News | Water ignited in ward no 4 | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :प्रभाग क्रमांक ४ मध्ये पाणी पेटले

अर्जुनी नगरपंचायत होऊन ५ वर्षे झाली. पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणे हे स्थानिक स्वराज्य संस्थेची जबाबदारी आहे. सध्या नवतपा सुरू असून कोरोनाच्या सावटाखाली अख्खे जग आहे. अशा परिस्थितीत पिलाबोडी परिसरातील महिला डोक्यावर गुंड घेऊन चक्क राज्यमार्ग ओलांडू ...

पन्नाशी पार कर्मचाऱ्यांची फिल्डवर्कपासून सुटका - Marathi News | Over fifty employees get rid of fieldwork | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :पन्नाशी पार कर्मचाऱ्यांची फिल्डवर्कपासून सुटका

पोलीस अधीक्षकांच्या या निर्णयाची पोलीस विभागात प्रशंसा केली जात आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला असून आता तर शहराच्या वेशीवर कोरोना रूग्ण आले आहेत. यामुळे शहरवासीयांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनाचा सर्वाधिक धोका लहान मुले त ...

स्वॅब नमुने तपासणी प्रक्रिया जाणार लांबणीवर - Marathi News | The inspection process of swab samples will be delayed | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :स्वॅब नमुने तपासणी प्रक्रिया जाणार लांबणीवर

गोंदिया येथे शासकीय महाविद्यालय असून येथे कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने स्वॅब नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळा आणि आवश्यक यंत्रसामुग्री नव्हती. त्यामुळे गोंदिया जिल्ह्यातील स्वॅब नमुने नागपूर येथील मेयो आणि मेडिकलच्या प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले जात होत ...

आठही तालुक्यात कोरोनाचा शिरकाव - Marathi News | Infiltration of corona in all eight talukas | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :आठही तालुक्यात कोरोनाचा शिरकाव

कोरोनामुक्त असलेल्या देवरी तालुक्यात सुध्दा शनिवारी कोरोना बाधीत रुग्ण आढळल्याने आता जिल्ह्यातील आठही तालुक्यात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. कोरोना बाधीत रुग्णांची संख्या ही ग्रामीण भागात वाढत असल्याने चिंता वाढली आहे. मात्र शनिवारी चार कोरोना बाधीत कोर ...

चान्ना परिक्षेत्रात कोरोनाचा शिरकाव - Marathi News | Infiltration of the corona into the Channa range | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :चान्ना परिक्षेत्रात कोरोनाचा शिरकाव

ग्राम अरततोंडी व सिलेझरी येथील दोन तरुण अन्य ठिकाणच्या मित्रांसोबत काम करण्यासाठी मुंबईला गेले होते. कोरोनाचा प्रादुर्भाव सातत्याने वाढत असल्याने ते गावाकडे १५ मे रोजी आले. अरततोंडी येथील एक २२ वर्षीय तरूण मुंबई ग्रीन कॉटन येथून गावात आला. ...

जिल्हा परिषद शाळेचा केला कायापालट - Marathi News | Zilla Parishad transforms the school | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :जिल्हा परिषद शाळेचा केला कायापालट

२२ मार्चपासून शाळा बंद झाल्या व तेव्हापासून शाळेत स्वच्छता नव्हती, परसबाग पाण्याअभावी कोमेजली होती. अशात शाळेत क्वारंटाईन असताना काहीच काम नसल्याने या चौघांनी शाळेला स्वच्छ करण्यास सुरूवात केली. तसेच शाळेतील झाडांची कटाई, सर्व वर्गखोल्या, मैदान, शौचा ...